नवरात्रोत्सव (आज नवमी)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.                           

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

मूर्ती स्थापन करण्यास गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांचे आक्रमण !
हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे अशा घटनांनंतर तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! उत्तरप्रदेश सरकारने यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

योगी आदित्यनाथ ९ ऑक्टोबरपर्यंत गोरखपूर मंदिरातून सरकार चालवणार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ९ ऑक्टोबरपर्यंत सरकारचा कारभार येथील गोरखपूर मंदिरातून चालवणार आहेत. ५ ऑक्टोबरपासून त्यांनी राज्याचा कारभार मंदिरातून चालवण्यास आरंभ केला आहे.

काश्मीरप्रश्‍नी इम्रान खान सरकार खोटारडे आहे ! – पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा महंमद आसिफ

जगातील एकही देश पाकच्या बाजूने नाही ! पाक सरकारचा खोटेपणा पाकच्याच माजी मंत्र्याने उघड केल्याने भारताला विशेष काही करण्याची आवश्यकता नाही ! आता भारतातील पाकप्रेमी आणि काश्मीरवरून छाती बडवणारे यावर काही बोलतील का ?

कर्जबाजारी झालेल्या पाकला कर्ज बुडवण्याचे तेथील मुख्य इस्लामी धर्मगुरूंचे आवाहन

धर्माच्या नावाखाली इतर देशांना लुबाडण्याचा सल्ला देणारे पाकचे धर्मगुरु उद्या धर्माच्या नावाखाली भारतावर आक्रमण करण्याचाही सल्ला देतील ! असे होण्याआधी पाकचे अस्तित्व संपवा !

इंग्रजांनी ३ दशके त्यांचा देश चालवू शकतील, एवढा भारताचा खजिना लुबाडला !

अर्थतज्ञ उत्सा पटनायक यांच्या शोधनिबंधातील माहिती : ही लूट परत आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत !

वनस्पती परस्परांशी बोलतात ! – अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठाचे संशोधन

‘झाडे, वनस्पती यांसह सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्‍वर वास करतो’, ही हिंदु धर्माची शिकवण ऋषिमुनींनी लक्षावधी वर्षांपूर्वी वेदांमध्ये लिहून ठेवली आहे. आज त्याचाच विज्ञान शोध घेत आहे !पर्यावरण

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेला न वाचवल्यामुळे तिचा मृत्यू !

पराकोटीचे असंवेदनशील पोलीस !
अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

आज पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांच्यावर अंत्यसंस्कार विधी होणार

सनातनच्या साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे, दैवी साक्षात्काराच्या अनुभूती देणारे, तसेच उत्साह आणि चैतन्य यांची सगुणमूर्ती असलेले  येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी ४ ऑक्टोबरला देहत्याग केला.


Multi Language |Offline reading | PDF