दिनविशेष : हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘महिला शाखा’ रणरागिणीचा वर्धापनदिन

हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘महिला शाखा’ रणरागिणीचा वर्धापनदिन

(म्हणे) ‘हिंदुत्वाचा विचार देशाला घातक !’

‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा उभा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेहमीचे तुणतुणे ! जिहादी आतंकवादी इशरत जहां हिचे समर्थन करणार्‍या, तसेच नक्षलसमर्थकांनी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेला उघड पाठिंबा देणार्‍या पक्षाच्या अध्यक्षांना हिंदुत्वाचा विचार घातक वाटणारच !

शालेय नाटकात नथुराम गोडसे साकारणार्‍या विद्यार्थ्याला संघाच्या गणवेशात दाखवले !

राष्ट्रप्रेमी रा.स्व. संघाला कलंकित करण्यासाठीचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटल्यास त्यात चूक ते काय ? अशा शाळांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

लोकसभा निवडणुकीत आम्हाला मुसलमानांची मते पडलीच नाहीत ! – अधिवक्ता प्रकाश आंबेडकर

मुसलमानांची मते पडली नाहीत, म्हणजेच त्यांनी आंबेडकर यांना नाकारले, हे सत्य आहे ! त्यांच्या लेखी आंबेडकर हे मुसलमानेतर असल्याने त्यांनी मते दिली नाहीत, हे आंबेडकर स्पष्टपणे सांगत का नाहीत ?

‘पुणे टाइम्स मिरर’चे संपादक, वार्ताहर, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट !

सनातन संस्थेच्या विरोधात खोटे आणि अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रविष्ट केलेल्या फौजदारी खटल्यात ‘पुणे टाइम्स मिरर’चे संपादक श्री. सुदीप्त बसू, वार्ताहर विजय चव्हाण, प्रकाशक आणि मुद्रक रणजित जगदाळे यांच्या विरोधात फोंडा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले.

पुणे येथील थोर संत आणि सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती प.पू. आबा उपाध्ये यांचा देहत्याग !

सनातन परिवाराकडून प.पू. आबा उपाध्ये यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

सनातनच्या साधकांवर अनुपमेय प्रीती करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असणारे प.पू. आबा उपाध्ये !

‘प.पू. आबा उपाध्ये यांनी देहत्याग केला’, हे मला ५.१०.२०१९ या दिवशी पहाटे समजले. हे ऐकून ‘सनातनचा श्‍वास असलेले पितृतुल्य प.पू. आबा उपाध्ये यांच्या सगुणातील सत्संगाला आम्ही मुकणार’, या विचाराने क्षणभर मी स्तब्ध झाले; पण नंतर त्यांच्या चैतन्यमय आठवणीत मी रमून गेले.

बलात्कार करून धर्मांतर करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात अल्पवयीन हिंदु मुलीची तक्रार

केकडी भागामध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर धमकावून तिच्यावर बलात्कार केला आणि धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. याविरोधात हिंदू संघटना सक्रीय झाल्या आहेत.

देशात गोहत्या बंदी कायद्याची आवश्यकता ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी गोमातेला छळणार्‍या कसायाला धडा शिकवला होता. तोच आदर्श समोर ठेवून आजच्या राज्यकर्त्यांनी गोहत्या बंदी कायदा केला पाहिजे.

राजस्थान उच्च न्यायालयाकडून अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांना नोटीस

‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कॅटने) प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने परदेशी गुंतवणकीविषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ऑनलाईन वस्तूंची विक्री करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांना नोटीस बजावली आहे.


Multi Language |Offline reading | PDF