भारतातील राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे बांगलादेशाला अडचण नाही ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना

वास्तविक स्वतःच्या देशाचे नागरिक शेजारील देशात घुसखोरी करतात, हा अपराध आहे. इतकी वर्षे सत्तेत असलेली बांगलादेशी सरकारे ते खपवून घेतात; कारण बांगलादेशींनी भारतात घुसखोरी करून तेथे भारतविरोधी कारवाया केलेल्या त्यांना चालतात, हेच यातून स्पष्ट होते !

रीवा (मध्यप्रदेश) येथे मोहनदास गांधी यांच्या अस्थींची चोरी

गांधी यांच्या छायाचित्रावर ‘राष्ट्रद्रोही’ असे लिहिले !
गांधींना आदर्श मानणार्‍या काँग्रेसच्या राज्यात गांधी यांच्याच अस्थी सुरक्षित नाहीत. यावरून काँग्रेसवाल्यांचे गांधीप्रेम किती बेगडी आहे, हेच दिसून येते !

हिंदुत्व, हाच शिवसेना-भाजप यांना जोडणारा धागा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आमची युती होईल कि नाही, याविषयी अनेकांना प्रश्‍न होता. युती करत असतांना विविध सूत्रांविषयी मतभिन्नता असू शकतेे; मात्र व्यापक दृष्टीकोन हा महत्त्वाचा असतो. हिंदुत्व हाच आम्हाला एकत्र जोडणारा धागा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कारसेवकांवर बॉम्ब फेकणारे बाबरी मशिदीचे पक्षकार हाजी महबूब यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवा !

बाबरी मशिदीचे पक्षकार हाजी महबूब यांच्यावर तपस्वी छावणीचे उत्तराधिकारी महंत परमहंस दास यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोेंदवण्याची मागणी केली आहे.

बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम पूर्ववत् बांधून द्यावा अन्यथा कठोर पावले उचलू ! – ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि अनेक साधू-संत यांचे आशीर्वाद राज्य चालवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचे दायित्वही शासनाचेच आहे.

बाबराने नव्हे, तर त्याचा सेनापती मीर बाकी याने मशीद बांधली ! – मुसलमान पक्षकार

रामजन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयातील नियमित सुनावणी : बाबरी मशीद बाबराने बांधली काय किंवा त्याच्या सेनापतीने, ती राममंदिर पाडून बांधण्यात आली आणि मूळ हिंदूंची असलेली ही भूमी हिंदूंना परत मिळावी, हे कळीचे सूत्र आहे !

जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सतत संघर्षरत असणारे भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीच्या विचारांनी भारलेले भाजपचे कांदिवली पूर्व येथील आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री. अतुल भातखळकर हे एक अभ्यासू आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी संघटित होण्याचा धर्माभिमानी अधिवक्त्यांचा निर्धार

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथे एक दिवसाचे अधिवक्ता अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्र आणि धर्म यांसाठी संघटित होण्याचा निर्धार धर्माभिमानी अधिवक्त्यांनी या अधिवेशनात केला.

पाकव्याप्त काश्मीरच्या राष्ट्रपतींचा फ्रान्स संसदेत होणारा कार्यक्रम रोखला !

फ्रान्सच्या संसदेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान संबोधित करणार होते. भारत सरकारच्या विरोधानंतर फ्रान्स सरकारने त्या कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीरच्या राष्ट्रपतींना सहभागी होऊ दिले नाही.

आर्य म्हणजे उदात्त, उन्नत, शुद्ध, पवित्र, सर्वसमावेशकता ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचा सहावा दिवस


Multi Language |Offline reading | PDF