(म्हणे) ‘सत्तेसाठी सर्वकाही करण्याची सिद्धता असणार्‍यांना गांधीजींच्या अहिंसेचे महत्त्व कसे काय कळणार ?’ – सोनिया गांधी

काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे देशावर राज्य केले. या काळात साडेतीन सहस्र शिखांचे हत्याकांड झाले, अनेक दंगलींमध्ये हिंदूंचे शिरकाण झाले. त्यामुळे अशा पक्षाच्या अध्यक्षांनी अहिंसेच्या गोष्टी करणे हा विनोद म्हणावा लागेल !

पाकिस्तानी आतंकवादी भारतावर आक्रमण करू शकतात ! – अमेरिका

पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतावर आक्रमण करण्यापूर्वी भारताने त्यांच्यावर आक्रमण करून स्वतःच बचाव करावा ! आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो, हे लक्षात घ्यावे !

(म्हणे) ‘जागतिक व्यासपिठावर गांधी यांची आठवण काढणारे देशात त्यांची हत्या करणार्‍यांचे कौतुक करतात !’ – मेहबूबा मुफ्ती यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

जिहादी आतंकवाद्यांना, काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना आणि काश्मिरी हिंदूंचे शिरकाण करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांना असे बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? ‘चोराच्या उलट्या बोंबा!’ म्हणतात ते यालाच !

…अन्यथा भावी पिढ्यांना केवळ चित्रांमध्ये झाडे पहायला मिळतील ! – मुंबई उच्च न्यायालय

विकास प्रकल्पांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आणि अनिर्बंधपणे झाडे तोडली जाऊ नयेत की, भावी पिढ्यांना मेट्रो रेल्वेमध्ये झाडांची चित्रे किंवा केवळ चित्रांमध्ये झाडे पहायला मिळतील, अशा प्रकारे वृक्षतोडीविषयीची चिंता मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

भारत हे हिंदु राष्ट्र असून या संकल्पनेशी तडजोड होऊ शकत नाही ! – सरसंघचालक मोहन भागवत

भारत हे हिंदु राष्ट्र आहे आणि या संकल्पनेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

भाग्यनगर येथे इस्रोच्या वैज्ञानिकाची अज्ञाताकडून हत्या

भाग्यनगर येथील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा ! भारतीय वैज्ञानिकाच्या हत्येमागे मोठे षड्यंत्रही असू शकते. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांनी या प्रकरणी कसून चौकशी करणे आवश्यक !

भारत हे हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही रहाणार !

भारत हे हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही रहाणार, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.

लोकांना फसवण्याचे होते आरोपीचे लक्ष्य ! – पोलीस अधीक्षक

‘न्यूड पार्टी’चे पोस्टर ‘व्हायरल’ करून लोकांमध्ये खळबळ माजवून त्यांना फसवणे, हेच आरोपीचे लक्ष्य होते, अशी माहिती गुन्हे अन्वेेषण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंह (आयपीएस्) यांनी दिली आहे.

बलात्कार प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरमध्ये घेण्याची ‘तेहलका’चे तरुण तेजपाल यांची विनंती न्यायालयाने फेटाळली

‘तेहलका’चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणाची सुनावणी उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांच्यासमोर ३० सप्टेंबर या दिवशी झाली.

भारत करत असलेल्या क्षेपणास्त्र खरेदीमध्ये कोणत्याही देशाने ढवळाढवळ करण्याची आवश्यकता नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारत रशियाकडून एस्-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहे. यावर कोणत्याही देशाने ढवळाढवळ करण्याची आवश्यकता नाही. रशियाकडून आम्ही काय खरेदी करावे आणि काय नाही, याचा सल्ला दुसर्‍या देशांनी आम्हाला देऊ नये


Multi Language |Offline reading | PDF