बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील नव्या तरतुदीविषयीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार तक्रारीतील तथ्यांची शहानिशा करूनच गुन्हा प्रविष्ट करावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च २०१८ या दिवशी दिला होता.

अहिंदूंना गरबा खेळायचा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

आम्ही गरबा आयोजकांना हे निश्‍चित करण्यास सांगितले आहे की, हिंदूंच्या या सणातील शुचितेच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाऊ नये.

लोकांची एखाद्या भूमीवर श्रद्धा असेल, तर ती न्यायिक व्यक्ती होते ! – रामलला विराजमान

जर लोकांची एखाद्या भूमीवरील अलौकीक शक्ती आणि ऊर्जा यांवर श्रद्धा असेल, तर ती भूमीही न्यायिक व्यक्ती होते. यामुळे संकटाच्या वेळी स्वतःच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार तिला आहे.

भिंड (मध्यप्रदेश) येथे खाण माफियांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करणार्‍या पत्रकाराला मारहाण

राज्यात खाण माफिया कार्यरत आहेत, हे एका पत्रकाराला कळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना, प्रशासनाला आणि काँग्रेस सरकारला कळत नाही, असे कसे म्हणता येईल ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खटला चालवावा ! – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१४ या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात २ फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याविषयी त्यांच्यावर खटला चालवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने १ ऑक्टोबरला दिले.

आयातीवर बंदी असलेल्या घातक चिनी फटाक्यांचा भारतातील बाजारपेठेत अवैधरित्या प्रवेश

देशात बंदी असतांनाही चीनमधून असे फटाके भारतात येतात, याचा अर्थ यंत्रणेत भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत आणि ते देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत !

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डी.आर्.डी.ओ.ने) ओडिशामधल्या चंडीपूरमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण घेतले. हे क्रूझ क्षेपणास्त्र भूमी, हवा आणि पाणी यांतून लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तान यांच्याकडे नाही.

‘पद्मावत’ चित्रपटाच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळचे खटले ‘विड्रॉल’ करावेत !

‘पद्मावत’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंवर नोंद झालेले गुन्हे राज्य सरकारने ‘विड्रॉल’ न केल्याने महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी यासंदर्भात चर्चा केली आणि निवेदन दिले.


Multi Language |Offline reading | PDF