काश्मीरची विकासाच्या दृष्टीने योग्य प्रगती चालू ! – युरोपियन युनियनच्या खासदारांचे शिष्टमंडळ

कलम ३७० भारताचा अंतर्गत विषय असल्याचेही शिष्टमंडळाचे मत
युरोपियन युनियनच्या खासदारांचे म्हणणे ऐकल्यावर तरी काँग्रेसवाल्यांचे डोळे उघडतील कि तेही पाकप्रेमापोटी त्याची बाजू घेत सरकारवरच टीका करणार आहेत ?

(म्हणे) ‘काश्मीर सूत्रावर भारताला पाठिंबा देणार्‍या देशावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करू !’

पाक सैन्याच्या प्रवक्त्यांनी ‘भारताचे सैन्यप्रमुख युद्धखोरीची भाषा वापरतात. त्यांनी दायित्वाने बोलायला हवे’, असे विधान नुकतेच केले होते. मग पाकच्या मंत्र्यांनी आता दिलेली ही धमकी म्हणजे युद्धखोरीची भाषा नव्हे का ? पाकच्या मंत्र्यांनी असे बोलणे दायित्वतेचे लक्षण आहे का ?

दिवाळीत फटाके फोडल्यावरून रुडकी (उत्तराखंड) मध्ये धर्मांधांनी हिंदूंवर केली दगडफेक !

बहुसंख्याक हिंदूंच्या देशात असुरक्षित असलेले हिंदू ! हिंदूंना असहिष्णु ठरवून त्यांच्यावर वारंवार चिखलफेक करणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी आता या घटनेवर मूग गिळून गप्प बसले आहेत, हे जाणा !

मीरारोड (ठाणे) येथे महिलांची छेड काढल्याची पोलिसांत तक्रार करणार्‍या युवकांवर धर्मांधाने केले आक्रमण

अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध ! मद्यपान करून तरुणींची छेड काढल्याची पोलिसांत तक्रार करणार्‍या युवकांवर धर्मांधासह अन्य एकाने तलवारीने आक्रमण केले. या आक्रमणात येथील गीतानगरमधील सचिन सिंह आणि रोहन सिंह हे सख्खे भाऊ गंभीर घायाळ झाले.

मालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांना सशस्त्र पोलीस संरक्षण

मालेगाव स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांना केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र पोलिसांनी निःशुल्क सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे.

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे.

देशात काही लोकांना अभिव्यक्तीचे नको तितके स्वातंत्र्य ! – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे

देशविरोधी गरळ ओकणार्‍या आणि असहिष्णुतेचे नारे देणार्‍या कंपूकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जात आहे, याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे अशा कंपूच्या विरोधात केंद्र सरकारने कायदा करावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

निर्देशांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेकडून ३ बँकांवर दंडात्मक कारवाई

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने पुणे येथील जनता सहकारी बँक, जळगाव येथील पिपल्स सहकारी बँक आणि बंधन बँक यांच्यावर रिझर्व्ह बँकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दायित्व झटकणारे पोलीस !

आंबोली घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असूनही चालू असलेली वाहतूक अखेर २६.४.२०१९ या दिवशी आंबोली ग्रामस्थांनी रोखली. ‘वाहनचालक आमचे ऐकत नाहीत’, असे सांगून पोलिसांनी कानावर हात ठेवला.’ पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.