(म्हणे) ‘काश्मीरमध्ये भारताकडून नरसंहार !’

पाकने जगाला कितीही ओरडून खोटे सांगण्याचा प्रयत्न केला, तरी जगाला सत्य काय आहे, ते ठाऊक आहे ! आतंकवाद्यांचा ;केलेला नि:पात हा पाकला नरसंहारच वाटणार !

आम्हाला भारतात राजकीय आश्रय द्या !

पाकच्या सत्ताधारी पक्षातील माजी शीख आमदारही पाकमध्ये सुरक्षित नसेल, तर तेथील अन्य हिंदू आणि शीख यांची स्थिती काय असेल, याचा विचारही न केलेला बरा !

सुरक्षेच्या कारणास्तव पाकच्या दौर्‍यावर जाण्यास श्रीलंकेच्या १० क्रिकेट खेळाडूंचा नकार

‘काश्मीरमध्ये हिंसाचार होत आहे’, ‘नरसंहार केला जात आहे’, असा भारतावर आरोप करणार्‍या पाकची अंतर्गत स्थिती श्रीलंकेच्या खेळाडूंनी उघड केली ! यावर पाक कांगावाच करणार !

(म्हणे) ‘भारत-पाक यांच्यातील तणाव निवळल्याने मध्यस्थीला सिद्ध !’ – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेला अफगाणिस्तानची चिंता सतावत आहे. अमेरिकेचे सैन्य तेथून परत गेल्यावर पाक किंवा भारत यांच्या माध्यमातून तेथील स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ट्रम्प अशी विधाने सातत्याने करत आहेत !

तेलंगणमध्ये धर्मांधांकडून आंबेडकर तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडपाची तोडफोड

गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस ! एमआयएमशी युती करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यावर बोलतील का ?

जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) दुसरे बालसंत घोषित !

‘आगामी हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी दैवी नियोजनानुसार अनेक गुणांनी संपन्न असलेले जीव उच्चलोकातून जन्मास येणार आहेत’, असे नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते.

राष्ट्रकार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगून समाजोत्कर्षासाठी झटणारे भाजपचे आमदार नरेंद्र पवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडलेली असल्याने श्री. नरेंद्र पवार यांना राष्ट्र आणि धर्म प्रेमाचे बाळकडू मिळाले. लहानपणीच त्यांनी राष्ट्रकार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगले.

पाकिस्तानच्या कराची शहरात खोदकामाच्या वेळी सापडल्या हिंदु देवतांच्या प्राचीन मूर्ती

पाकिस्तानच्या कराची शहरातील सोल्जर बाजार येथील प्रसिद्ध श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या खोदकामाच्या वेळी हिंदु देवतांच्या १५ अमूल्य प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.

आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !

भारतात ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे.

ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास उद्युक्त केल्याच्या प्रकरणी तिघांना अटक आणि सुटका

हिंदु धर्माच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरणे आणि ग्रामस्थांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी उद्युक्त करणे या आरोपांखाली पोलिसांनी तिघांना अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF