‘विक्रम’ लँडरचे चंद्रावरील ठिकाण सापडले ! – इस्रो प्रमुख के. सिवन यांची माहिती

चंद्रावर ‘विक्रम’ लँडरचे ठिकाण सापडले आहे. ‘ऑर्बिटर’ने लँडर विक्रमचे चंद्रावर असतांनाचे छायाचित्र (थर्मल इमेज) काढले आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख. के. सिवन यांनी दिली.

अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांतीचर्चा रहित ! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

आतंकवाद्यांशी चर्चा करून काहीही साध्य होत नाही, हे अमेरिकेच्याही लक्षात आले आहे. आता भारतातील पाकप्रेमींना ते कधी लक्षात येणार ?

पाककडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार

पाकने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंंघन करत सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमध्ये उखळी तोफांसह गोळीबार केला. पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले.

पाककडून प्राण्यांच्या माध्यमातून भारतात रोगराई पसरवण्याचा प्रयत्न

पाकला भारताविषयी किती द्वेष आहे आणि त्यासाठी तो कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, हे लक्षात येते ! भारतातील पाकप्रेमींच्या हे कधी लक्षात येणार ?

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयाबाहेर काश्मिरी हिंदूंची निदर्शने

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष सर्वज्ञात आहे. त्यामुळे काश्मीरला लागू केलेले ३७० कलम हटवल्यावर ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे. अशा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर भारतबंदीच हवी !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे गावकर्‍यांनी पोलिसांना चोपले

येथील औराई पोलीस ठाण्यामध्ये २ युवकांचे मृतदेह सापडल्यानंतर गावकर्‍यांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना पकडून त्यांचा बेदम चोप दिला.

रोहिंग्यांना परत म्यानमारमध्ये जाण्यापासून रोखणार्‍या २ संस्थांवर बांगलादेशमध्ये बंदी

भारतातील घुसखोर रोहिंग्यांना परत म्यानमारमध्ये पाठवू नये, यासाठी प्रयत्न करणार्‍यांवर भारतानेही कारवाई केली पाहिजे !

केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायधिशांचा बेशिस्तपणाचा कहर ! – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात पालट केल्यावरून न्यायालयाने ‘केरळ उच्च न्यायालय देशाचा एक भाग आहे, हे त्यांना सांगा. आमच्या आदेशात पालट करण्याचा उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना कोणताही अधिकार नाही.

गडचिरोली येथील भामरागड तालुक्याला पुराचा वेढा पडल्याने ३०० गावांचा संपर्क तुटला !

जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना महापूर आल्याने त्याचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला आहे.

नामसंकीर्तनाच्या माध्यमातून ईश्‍वराशी अनुसंधानात रहाणार्‍या चेन्नई येथील सौ. कांतीमती संतानम् (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान !

अनेक जण देवाची भजने गातात आणि इतरांनाही ते शिकवतात; मात्र भगवंताची भक्ती करण्यासाठी त्यांच्यातील काही जणच भजन गातात.


Multi Language |Offline reading | PDF