विज्ञानात अपयश नसतेच, केवळ प्रयोग असतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ज्ञानाचा सर्वांत मोठा शिक्षक जर कोणी असेल, तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच. असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न. कधीही पराभव न मानणार्‍या आपल्या संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे.

चंद्रयान-२ वरून पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी केली भारतावर टीका

भारताच्या चंद्रयान-२ मोहिमेच्या अंतर्गत, जे काम येत नाही, ते करण्याचे धाडस करू नये.. प्रिय भारत, असे ट्वीट करत पाकचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी भारतद्वेषाचा कंड शमवून घेतला.

आर्य बाहेरून आलेले नाहीत ! – पुरातत्व खात्याच्या अभ्यासानंतर निष्कर्ष

‘आर्य बाहेरून आले’, असा अपप्रचार ब्रिटिशांनी त्यांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीतून केला होता. यामुळे ‘उत्तर भारतीय म्हणजे बाहेरून आलेले आर्य आणि दक्षिण भारतीय म्हणजे मूलनिवासी द्रविड’, असा वाद निर्माण करण्यात आला.

गडकोटांचा उपयोग पर्यटनविकासासाठी नव्हे, तर राष्ट्रभक्तीसाठीच व्हायला हवा !

देवालये ही जशी हिंदूंची धार्मिक तीर्थक्षेत्रे आहेत, तसे गडकोट ही राष्ट्रीय तीर्थक्षेत्रे आहेत ! गडकोटांच्या संरक्षणासाठी केवळ गडकोटप्रेमीच नव्हेत, तर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी जनजागृती करून संपूर्ण देशवासियांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली पाहिजे !

५ वर्षांत पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपये खर्च करणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पायाभूत सुविधांसाठी येत्या ५ वर्षांत १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबईत ३ नव्या मेट्रो मार्गांचे भूमीपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी झटत सर्व स्तरांतील नागरिकांना साहाय्य करणारे शिवसेनेचे आमदार श्री. अजय चौधरी !

शिवसेनेचे आमदार श्री. अजय चौधरी हे वर्ष २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

धर्मशास्त्रानुसार कृती करणारे सोलापूर येथील श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (आजोबा गणपति)

मागील १३३ वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा असणारा सोलापूर येथील मानाचा गणपति म्हणजे आजोबा गणपति ! प्रारंभी या मंडळाचे नाव बसवेश्‍वर तरुण मंडळ असे होते.

स्वतःला कळत कसे नाही ? त्यांच्यात राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नाही का ?

चिनी बनावटीच्या फटाक्यांपासून सर्वांनी दूर रहायला पाहिजे, असे आवाहन काणकोण (गोवा) येथील चार रस्ता गणेश मंडळाचे खजिनदार महेश भगत यांनी केले आहे. 

वरळी येथे विनाअनुमती चालू असलेल्या ख्रिस्ती प्रार्थनासभेच्या विरोधात तक्रार

वरळी येथील महापालिकेच्या शाळेमध्ये न्यू लाईफ फेलोशिप मिशनच्या वतीने विनाअनुमती चालू असलेल्या ख्रिस्ती प्रार्थनासभेच्या विरोधात लीगल राईट्स ऑब्झर्व्हरीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

असे निवेदन द्यावे लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! स्वःहून काही कारवाई का करत नाहीत ?

वाळपई (गोवा) येथे ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे गोवंशियांची हत्या करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF