महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा सांगणारे गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याची राज्य सरकारची योजना !

स्थानिक पर्यटकांमध्ये ‘हेरिटेज टुरिझम्’ अर्थात् गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या संदर्भातील पर्यटन वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ले ‘हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्स’ना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. शिवप्रेमी आणि विरोधी पक्ष यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध चालू केला आहे.

त्रिपुरामध्ये रहात आहेत मिझोराममधील ख्रिस्ती आतंकवादामुळे विस्थापित झालेले ४० सहस्र हिंदू !

केवळ जिहादीच नव्हे, तर ख्रिस्त्यांच्या आतंकवादी संघटनांमुळे हिंदूंना विस्थापित व्हावे लागले आहे, हे देशातील हिंदूंनी लक्षात घ्यावे ! ‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सांगून हिंदूंना हिणवणारे ‘ख्रिस्ती आतंकवादा’विषयी का बोलत नाहीत ?

अलवर (राजस्थान) येथे पोलीस ठाण्यात गोळीबार करून गुंडांनी कोठडीत असलेल्या साथीदाराची केली सुटका !

काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती !
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस ! गुंडांकडून स्वतःच्या पोलीस ठाण्याचे संरक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ?

भारत आणि हिंदु धर्म यांचा अवमान करणार्‍या ‘नेटफ्लिक्स’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी

‘#BanNetflixInIndia’ हा ट्विटर ट्रेंड पहिल्या क्रमांकावर ! ‘ऑनलाइन’ मनोरंजन कार्यक्रम प्रसारित करणारे अमेरिकास्थित आस्थापन ‘नेटफ्लिक्स’वरील विविध मालिकांमधून हिंदु धर्म, हिंदु संघटना आणि भारतीय सैन्य यांचा अवमान : लैंगिक दृष्यांच्या आधारे भारतीय संस्कृतीमधील गुरु-शिष्य परंपरेची अपर्कीती

ज्यांचे पूर्वज राक्षस होते, तेच भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्‍न उपस्थित करत आहेत ! – वसीम रिझवी, अध्यक्ष, सेंट्रल वक्फ बोर्ड

जे एका मुसलमानाला कळते, ते जन्महिंदू असलेले आणि श्रीरामाचे अस्तित्व नाकारणारे पुरोगामी, निधर्मीवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना का कळत नाही ?

सोलापूर येथील पेद्दा ताता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

वर्ष २०११ मध्ये स्थापन झालेले सोलापूर येथील, जुने विडी घरकुल परिसरातील मध्यवर्ती भागातील पेद्दा ताता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हणजे सोलापूरातील एक मानाचा गणपति. गणेशोत्सवाची ८ वर्षे कारकिर्द असलेल्या मंडळाची स्थापना समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने झाली.

सर्व रेल्वेगाड्या आणि रेल्वेस्थानके टप्प्याटप्याने प्लास्टिकमुक्त करणार ! – सुरेश अंगडी, रेल्वे राज्यमंत्री

भारतीय रेल्वे सर्व रेल्वेस्थानके आणि रेल्वे टप्प्याटप्याने प्लास्टिकमुक्त करणार आहे. याचा पारंपरिक कारागीर आणि शेतकरी यांना लाभ होणार आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.

पश्‍चिम प्रांतासाठीचा राष्ट्रीय हरित लवाद वठलेल्या स्थितीत

पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने खटल्यांचा जलद निवाडा होण्याच्या दृष्टीने वर्ष २०१० मध्ये राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना करण्यात आली; मात्र पश्‍चिम विभागासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित लवादाचे पुणे येथील कार्यालय गेल्या दीड वर्षांपासून जवळपास बंद अवस्थेत आहे.


Multi Language |Offline reading | PDF