(म्हणे) ‘भारताने काश्मीरवरून युद्धाची बिजे रोवली आहेत !’ – पाकिस्तान

‘दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण हवे असते’, असे म्हटले जाते, तसेच भारताशी युद्ध करण्याची खुमखुमी असणार्‍या पाकला युद्ध करण्यासाठी कारण हवे आहे आणि ते आता काश्मीरप्रश्‍नावरून मिळाले आहे, असेच या वक्तव्यातून दिसून येते !

बुरखा घालणार्‍या महिला या बँकेवर दरोडा घालणार्‍या दरोडेखोरांप्रमाणे वाटतात ! – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

भारतात असे विधान एखाद्या लोकप्रतिनिधीने अथवा मंत्र्याने केले असते, तर त्याला त्याच्या पदाचे त्यागपत्रच द्यावे लागले असते !

पाककडून नियंत्रण रेषेजवळ सैन्याच्या २ सहस्र तुकड्या तैनात

पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असणार्‍या ३० किलोमीटरच्या क्षेत्रातील बाघ आणि कोटली सेक्टरमध्ये सैन्याच्या २ सहस्र तुकड्या तैनात केल्या आहेत.

भरतनाट्यम् शिकणार्‍या ख्रिस्ती मुलांकडून नटराज आणि सरस्वतीदेवी यांची आरती करण्यास नकार

ख्रिस्त्यांची असहिष्णुता आणि कट्टरता दर्शवणारी घटना ! अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी बोलणार नाहीत ! हिंदु धर्मातील ६४ कला या देवतांनीच निर्माण केल्या आहेत आणि त्या ईश्वरप्राप्तीसाठीच आहेत ! ज्यांना देवतांना शरण जायचे नाही त्यांनी खुशाल विदेशी नृत्य शिकावे !

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’वर बंदी घाला ! – राजस्थान मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारकडे मागणी

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये ! सरकारने स्वतःहून समाजातील असे नीतीशून्य अपप्रकार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे ! सरकार याकडे लक्ष देईल का ?

पंतप्रधान मोदी यांची मलेशियाच्या पंतप्रधानांशी झाकीर नाईक याच्या प्रत्यार्पणाविषयी चर्चा

२ दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेंबरला मलेशियाचे पंतप्रधान महाथिर महंमद यांची भेट घेतली.

चिदंबरम् यांची तिहार कारागृहात रवानगी

३०५ कोटी रुपयांच्या आयएन्एक्स मिडिया घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांना येथील स्थानिक न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चोरीच्या संशयावरून महिलेचे कपडे काढून मारहाण करणारे पोलीस निलंबित

अत्याचार करणारे पोलीस !
अशा पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून कारागृहात डांबा !


Multi Language |Offline reading | PDF