पाकिस्तान इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करतो ! – अफगाणिस्तानचा दावा

पाकला आता आतंकवादी देश घोषित करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न केले पाहिजेत !

कोणत्याही देशावर अणूबॉम्ब टाकणार नसल्याच्या पाकच्या पंतप्रधानांच्या विधानावर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाची कोलांटी उडी !

पाकवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! अशा पाकला संपवणे, हाच एकमेव पर्याय होय !

मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना !

श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात. त्यामुळे गणेशोत्सवाचा खर्‍या अर्थाने लाभ होण्यासाठी प्रत्येक धार्मिक कृतीमागील शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे !

गिर जातीच्या गायींची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार ब्राझिलचे साहाय्य घेणार !

स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांत गायींचे संवर्धन न केल्याने भारतावर ओढवलेली नामुष्की ! सरकारने देशी गायीची संख्या वाढवण्यासह गोहत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत ! असे न केल्यास देशातून गायीच नामशेष होतील आणि विदेशातून दूध विकत घ्यावे लागेल !

(म्हणे) बाबरी मशिदीमध्ये लपूनछपून मूर्तींची स्थापना करणे, हे आक्रमण होते ! – सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता राजीव धवन

हिंदूबहुल भारतात हिंदूंना त्यांची मंदिरे मिळण्यासाठी न्यायालयीन लढे द्यावे लागतात आणि असले हीन आरोपही ऐकावे लागतात, हे संतापजनक !

श्री गणेशमूर्तीसमवेत छायाचित्र प्रसिद्ध करणार्‍या मुसलमान अभिनेत्रीवर धर्मांधांकडून टीका

नेहमी हिंदूंना असहिष्णू म्हणून हिणवणारे सर्वधर्मसमभाववाले अशा सूत्रांविषयी काहीही भाष्य करत नाहीत, हे लक्षात घ्या !

तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलिसाकडून महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस !
अशा पोलिसांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

मुंबई आणि नवी मुंबईत विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीद्वारे गणेशोत्सवानिमित्त प्रबोधन

येथील महापौर जयवंत सुतार यांना कृत्रिम हौदात गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये, यासंदर्भात तसेच कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी सहकार्य करू, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF