शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांसह ४८ आरोपी दोषी !

वर्ष १९९९ मध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणाचा २० वर्षांनी निकाल लागतो ! असा उशिराने मिळालेला न्याय म्हणजे भ्रष्टाचारामुळे पीडित असलेल्या लोकांवर अन्याय नव्हे का ? भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी अशी प्रकरणे जलदगतीने निकालात काढण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

मुंबईतील गणेशोत्सव मंडळासह पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना नोटीस !

तथाकथित धर्मविरोधी पर्यावरणवाद्यांच्या नादी लागून प्रदूषण निर्माण करणार्या (वृक्षतोडीने निर्माण होणार्या) कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारे पर्यावरणाची प्रचंड हानी करत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

कलाधिपती श्री गणेशाला त्रिवार वंदन !

कलेला भगवद्भक्तीची जोड दिल्यास ती कलाकाराच्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक होते, तसेच तिचा अस्वाद घेणार्यालाही सात्त्विक आनंद प्रदान करते ! गणेशोत्सवाच्या निमित्ताने या अंगावर प्रकाश टाकण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न…

शास्त्र जाणूनी साजरी करूया श्री गणेशचतुर्थी । लाभेल आनंद अन् होईल कृपा श्री गणेशाची ॥

प्रत्येक हिंदु गृहस्थाच्या घरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देवघर हे असतेच. देवघरात अल्प-अधिक संख्येने काही प्रतिमा असल्या, तरी सर्वांच्या देवघरात श्री गणेशाची प्रतिमा ही असतेच !

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजावयाची मूर्ती कशी असावी ?

आजकाल धर्मशास्त्र विचारात न घेता आपापली आवड आणि कल्पनासौंदर्य यांवर भर देऊन विविध आकारांत आणि रूपांत श्री गणेशाच्या मूर्ती पूजल्या जातात. श्री गणेशचतुर्थीच्या वेळी घराघरांतून आणि सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणात श्री गणेशमूर्तींचे पूजन केले जाते.

श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत साजर्‍या होणार्‍या व्रतांचे उपासना शास्त्र

भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया ते भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी या कालावधीत हरितालिका, ऋषिपंचमी, ज्येष्ठा गौरी, अनंत चतुर्दशी ही व्रते येतात. या व्रतांना नैमित्तिक व्रते म्हणतात. नैमित्तिक व्रते ठराविक तिथीलाच येतात. श्री गणेशचतुर्थीनंतर येणार्‍या काही व्रतांचा उद्देश, व्रते करण्याच्या पद्धती पुढील लिखाणात दिल्या आहेत. यानुसार आचरण करून श्री गणेशाची कृपा संपादन करा ! हरितालिका १. तिथी … Read more

देव मल्लिकार्जुनाचे अपराधी !

आंध्रप्रदेशमधील श्रीशैलम् मंदिराच्या परिसरात मुसलमानांना दुकाने थाटण्याची अनुमती देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरामचंद्र मूर्ती यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. श्रीशैलम् मंदिरात असा प्रकार घडणे संतापजनक आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने गणेशभक्तांसाठी सनातन संस्थेचे ‘गणेशपूजा आणि आरती’ अ‍ॅप

सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध श्री गणेश मंदिरे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्या पदाधिकार्‍यांना भेटून ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहिमेचा प्रसार करण्यात येत आहे. या भेटीच्या कालावधीत सनातन संस्थेच्या ‘गणेशपूजा आणि आरती’ या अ‍ॅपचा (App) प्रसार पुढीलप्रमाणे करता येईल.


Multi Language |Offline reading | PDF