देहली विश्‍वविद्यालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस आणि भगतसिंह यांचे पुतळे हटवले !

दोषींवर कारवाई न करता पुतळे हटवून राष्ट्रहानीस प्रोत्साहन देणे, हाही राष्ट्रघातच ! अशी विश्‍वविद्यालये राष्ट्रप्रेमी पिढी काय निर्माण करणार ? केंद्र सरकारने या विश्‍वविद्यालयावर कारवाई केली पाहिजे आणि हे पुतळे लावण्यास बाध्य केले पाहिजे !

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचे २४ ऑगस्ट या दिवशी एम्स् रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्‍वसनाचा त्रास होत असल्याने ते ९ ऑगस्टपासून या रुग्णालयातील अतीदक्षता विभागात होते.

केवळ चिदंबरमच नव्हे, तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप

भारताला ‘भ्रष्टाचारमुक्त देश’ करण्यासाठी प्रथम ‘काँग्रेसमुक्त भारत’ केला पाहिजे !

गणेशभक्तांनो, भावभक्ती आणि धर्मपालन यांना जीवनात प्रथम अन् प्रमुख स्थान हवे !

पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त हिंदूंना विनम्र आवाहन
महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ऑगस्ट मासात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. . . अशा परिस्थितीत येथे गणेशभक्त आणि भाविक यांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत….

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे गोतस्करांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

येथे गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सोनू या २३ वर्षीय तरुणाचा गोतस्करांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.

पाककडून जाणीवपूर्वक कारखान्यांमधील रसायन सतलज नदीमध्ये सोडून दूषित करण्याचा प्रयत्न

प्रदूषित पाण्यामुळे भारतीय नागरिक आजारी, पिकांची हानी आणि जनावरांचा मृत्यू
– पाकच्या अशा डावपेचांना भारत कधी उत्तर देणार ?

महापुराच्या वेळी कोल्हापूर येथील सेवाकेंद्रातील साधकांनी अनुभवली श्री महालक्ष्मीदेवी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची कृपाछत्रछाया !

‘कोल्हापूर जिल्ह्यात ५.८.२०१९ पासून चालू झालेल्या अतीवृष्टीमुळे पंचगंगेला आलेल्या महाभयानक अशा महापुराने सर्वांनाच त्याच्या विळख्यात घेतले. हा महापूर म्हणजे एकप्रकारचा जलप्रलयच होता.

भीषण आपत्काळाविषयी द्रष्टे संत प.पू. गगनगिरी महाराज यांनी वर्ष १९९० मध्ये वर्तवलेले भाकित

नुकतेच महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसह कर्नाटक, केरळ या राज्यांमधील काही भागांमध्ये महापुराने थैमान घातले. सध्या चालू झालेल्या आपत्काळाविषयी द्रष्ट्या संतांनी अनेक वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे आणि तसेच आता घडतही आहे, हेच लक्षात येते.

कोल्हापुरातील महापुराच्या लाटांशी झुंज देत नावेमधून पूरग्रस्तांना वाचवणारे धुळाप्पा आंबी !

शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती यंत्रणेने काम करण्यापूर्वी आलास येथील नौकाचालक श्री. धुळाप्पा आंबी यांनी ५ सहस्र नागरिकांना महापुराच्या विळख्यातून बाहेर काढले.

पूरस्थिती असतांनाही भगवंताने पदोपदी काळजी घेतल्यामुळे सेवेत कोणतेही अडथळे आले नसल्याची साधकांनी घेतलेली अनुभूती

‘१३.७.२०१९ ते १०.८.२०१९ या कालावधीत मुंबई येथे आणि तेथून १४.८.२०१९ पर्यंत पुणे येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातून मी (कु. तेजल पात्रीकर) आणि श्री. गिरीजय प्रभुदेसाई अभ्यासदौर्‍यासाठी गेलो होतो.


Multi Language |Offline reading | PDF