काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना अटक

काँग्रेसी नेत्याचा कायदाद्रोह ! इतर वेळी कायद्याच्या गप्पा मारणारे काँग्रेसवाले स्वतःवर कायद्याचे पालन करण्याची वेळ येते, त्या वेळी मात्र कायदाविरोधी वर्तन करतात !

बलात्कारी बिशपच्या विरोधात आवाज उठवणार्‍या ननला चर्च संस्थेने बंदी बनवले !

प्रेम आणि शांती यांचा प्रसार करत असल्याची टिमकी वाजवणार्‍या चर्च संस्थेचे गुन्हेगारी स्वरूप यातून दिसून येते !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा सिद्धांत समान न्याय नाकारतो !’ – एन्. राम, माजी संपादक, ‘द हिंदु’

हिंदु राष्ट्राच्या सिद्धांतांचा अभ्यास न करताच थयथयाट !

निझामाबाद (तेलंगण) जिल्ह्याचे योग्य वेळी परत ‘इंदूर’ असे नामकरण होणार ! – भाजपचे खासदार धर्मापुरी अरविंद

बर्‍याच वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकसंघ होत आहे. आपल्या जिल्ह्याचे ‘इंदूर’ हे प्राचीन नाव पालटून ‘निझामाबाद’ केल्यानंतर जिल्ह्याला वाईट दिवस चालू झाले.

‘सेक्रेड गेम्स २’च्या विरोधात शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद

‘धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात कठोेर कायदा करण्याची आवश्यकता आहे’, हेे वेळोवेळी दिसून येते. त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करावेत !

रामलला अल्पवयीन असल्याने त्याची संपत्ती विकता किंवा जप्त करता येत नाही ! – ‘रामलला विराजमान’चे अधिवक्ता वैद्यनाथन्

रामजन्भूमीवर मंदिर आणि मूर्ती जरी नसली, तरी लोकांची श्रद्धा हाच पुरावा आहे की, ते रामजन्मस्थान आहे. हिंदूंनी नेहमीच येथे पूजा करण्याची मागणी केली आहे.

बारामुल्ला येथे १ आतंकवादी ठार, तर पोलीस अधिकारी हुतात्मा

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत १ आतंकवादी ठार झाला, तर विशेष पोलीस अधिकारी बिलाल हे हुतात्मा झाले.

विद्वेष पसरवणार्‍या डॉ. झाकीर नाईक याला भारतात पाठवा ! – मलेशियातील एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मलेशिया हा मुसलमानबहुल देश आहे. त्यामुळे त्याने कितीही आव आणला, तरी तो झाकीर नाईक याला भारताकडे सुपुर्द करणार नाही. आता भारत सरकारनेच झाकीर याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात परत आणावे, अशी अपेक्षा आहे !

‘आदर्श उत्सव कसा करावा ?’, हे हिंदु जनजागृती समितीनेच सांगितले ! – सुनील सोनार, माजी अध्यक्ष, श्री बाबा गणपति मंडळ, नंदुरबार

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा ?, हे हिंदु जनजागृती समितीकडून अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. त्यांच्या कार्याला आज फळ लागले असून अनेक गणेशोत्सव मंडळांकडून त्याप्रमाणे कृती घडू लागली आहे


Multi Language |Offline reading | PDF