पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्ती आणा !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे हेच सांगत आहेत !

काश्मीरच्या संदर्भात भारताशी चर्चा करा ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकला सल्ला

मुळात काश्मीरप्रश्‍नी पाकशी चर्चा करण्याची आता कोणतीही आवश्यकता राहिलेली नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील. त्यामुळे पाकशी चर्चा करण्याऐवजी पाकच्या कह्यात असणारा काश्मीर मुक्त करण्यासाठी आता सैनिकी कारवाई करण्याची वेळ आली आहे !

जम्मू-काश्मीरविषयी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अनौपचारिक बैठकीतही पाकला साहाय्य नाहीच !

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रहित करण्यात आल्यानंतर पाकच्या मागणीवरून आणि चीनच्या अनुमोदनानंतर १६ ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर सूत्रावर बंद दाराआड चर्चा झाली.

ख्रिस्ती शिक्षणसंस्था मुलांसाठी सुरक्षित नसल्याचे लोकांना वाटू लागले आहे ! – मद्रास उच्च न्यायालय

ख्रिस्ती शाळांवर धर्मांतराचेही आरोप झाले आहेत ! लोकांना वाटते, ते आता उच्च न्यायालय सांगू लागले आहे, हे चांगले लक्षण आहे ! आता त्यापुढे जाऊन अशा घटना रोखण्यासाठीही न्यायालयाने प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे !

एमआयएमच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे रेल्वेसेवा काही घंटे ठप्प

कलम ३७० रहित करणे, तोंडी तलाकविरोधी कायदा आदी कारणे सांगत एमआयएमच्या धर्मांध कार्यकर्त्यांकडून हिंसाचार : तृणमूल काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांनी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बाधा आणणे आता नवीन राहिलेले नाही. आता ममता बॅनर्जी याविराधोत काही कृती करतील का, हाच प्रश्‍न आहे !

काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते यांना पत्रकार परिषद चालू असतांना अटक

काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर आणि प्रवक्ते रविंदर शर्मा यांना येथे पत्रकार परिषद चालू असतांनाच पोलिसांनी अटक केली.

रांची (झारखंड) येथे रस्त्यावर नमाजपठण न करता मशिदीतच करण्याचा मुसलमानांचा निर्णय

रस्त्यावर नमाजपठण करणार नाही, हा लोकांवर उपकार नाही ! रस्त्यावर विनाअनुमती आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणे हा गुन्हा आहे. आतापर्यंत अशा लोकांवर कारवाई न केली जाणे हाही संबंधितांकडून झालेला गुन्हाच होता !

साधकांना सूचना आणि वाचकांना निवेदन ! – ‘भक्तीमय गणेशोत्सवासाठी दिशादर्शक सदर : धर्मप्रबोधन !’

‘भक्तीमय गणेशोत्सवासाठी दिशादर्शक सदर : धर्मप्रबोधन !’, हे विशेष सदर प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पूरस्थितीला पश्‍चिम घाटातील पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन उत्तरदायी ! – माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक राज्यांत महापुराने हाहाःकार माजवला आहे. या परिस्थितीला केवळ अतीवृष्टी उत्तरदायी नसून धरणातून पाणी सोडण्याचे चुकीचे नियोजन आणि नदीपात्रात होत असलेली अनधिकृत बांधकामे कारणीभूत आहेत

पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ ! – रविशंकर प्रसाद, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अन्य नेते यांच्या चेतावणींना प्रतिसाद देणार नाही; पण पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असे प्रतिपादन केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.


Multi Language |Offline reading | PDF