काश्मीरवरून ओरड करणारा पाकिस्तान ढोंगी !

पाकच्या बलुची लोकांवरील अत्याचारांविषयी भारतातील पाकप्रेमी, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील रस्त्यावर व्यक्तीकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा देत चाकूद्वारे आक्रमण

अशा घोषणा देणार्‍यांविषयी कोणीही बोलत नाहीत; मात्र कथित जय श्रीराम न म्हटल्यावरून मारहाण झाल्याच्या खोट्या तक्रारीवरून पुरो(अधो)गामी हिंदूंना असहिष्णु ठरवतात !

जयपूर येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंवर आक्रमण

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे धर्मांधांचा उन्माद वाढणे अपेक्षितच आहे ! भाजप सरकारच्या राज्यांत जमावाकडून गोतस्करांना किरकोळ मारहाण झाली, तरी ऊर बडवणारे पुरो(अधो)गामी याविषयी बोलणार नाहीत !

देशबांधवांनो, राष्ट्रभक्त असाल, तरच तुम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे !

देशबांधवांनो, आपण राष्ट्रावर प्रेम करतो; पण राष्ट्रभक्ती करत नाही. प्रेम भावनेच्या स्तरावर असते, तर भक्ती त्यागाच्या स्तरावर असते. आपण सीमेवर जाऊन शत्रूशी लढू शकलो नाही, तरी राष्ट्रभक्त बनून संकल्प करूया, आजपासून मी, . . . तरच आपल्याला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे ! – (पू.) संदीप आळशी

हिंगोली येथील कावडयात्रेत दगडफेक करणार्‍या धर्मांधांना रोखणारे ३ पोलीस निलंबित

हिंदूंनी काढलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांनी १२ ऑगस्टला  दगडफेक केली होती. या वेळी धर्मांधांना रोखणार्‍या ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. धर्मांधांनी घातलेल्या हैदोसामुळे हिंदू संतप्त झाले आहेतच….

पेहलू खान मृत्यू प्रकरणात ६ आरोपींची निर्दोष सुटका

वर्ष २०१७ मध्ये गोतस्करीच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पेहलू खान यांच्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींनी येथील स्थानिक न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरा करा ! या वर्षी ही तिथी २९ ऑगस्ट या दिवशी आहे.


Multi Language |Offline reading | PDF