मक्के इतकीच हिंदूंना अयोध्या महत्त्वाची ! – रामललाचे अधिवक्ता

७२ वर्षीय महंमद हाशिम यांनी या खटल्यात साक्ष देतांना सांगितले होते, मुसलमानांसाठी मक्का जितकी महत्त्वाची आहे, तितकीच हिंदूंसाठी अयोध्या महत्त्वाची आहे.

काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण पाकही भारताचा भाग ! – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध धर्मगुरु इमाम महंमद तौवहिदी

ऑस्ट्रेलियातील मुसलमान धर्मगुरूंना जे कळते, ते भारतातील धर्मांधांना आणि त्यांच्या धर्मगुरूंना कळत नाही, असे कसे म्हणता येईल; मात्र स्वार्थासाठी ते याविषयी आंधळे, बहिरे आणि मुके होतात !

माजी पोलीस महासंचालक एस्.एम्. मुश्रीफ यांच्या ब्राह्मणद्वेषी पुस्तकाला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेतले

हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेणार्‍या पुणे पोलिसांचा उफराटा (अ)न्याय ! पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असणार्‍या शहरात अशा जातीयवादी आणि विखारी कार्यक्रमांचे आयोजन होणे अन् त्याला वैध मार्गाने विरोध करणार्‍यांना नोटिसा देणे, हे अनाकलनीयच आहे !

विक्रम भावे यांच्या जामीन आवेदनावरील आदेश १७ ऑगस्टला देण्यात येणार

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आलेले माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांच्या जामीन आवेदनावरील आदेश १७ ऑगस्ट या दिवशी देण्यात येणार आहे, असा निर्णय पुणे येथील न्यायालयाने दिला.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून कोल्हापूर, तसेच सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना भोजन अन् वैद्यकीय साहाय्य !

लोकहो, भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा !

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा पक्षावर जातीयवादाचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा समाजाचा पक्ष झाला असून पक्षात अन्य जातीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. महत्त्वाच्या पदांवर मराठा समाजातील व्यक्ती आहेत.

पंढरपूर येथे अखंड हिंदुस्थानची शपथ घेण्यासाठी आज मशाल मिरवणुकीचे आयोजन

येथे अखंड हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे.

रक्षाबंधन सणाचे शास्त्र सांगणारी सोलापूर येथील बी आर् न्यूज वृत्तवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीची मुलाखत

या मुलाखतीमध्ये रक्षाबंधन सणामागील इतिहास, या सणामागील शास्त्र, या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्यामागील अर्थ, भावाने बहिणीला कोणत्या प्रकारची ओवाळणी द्यावी, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF