(म्हणे) काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते, तर कलम ३७० हटवले असते का ?

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असले असते, तर काँग्रेसने कधीच कलम ३७० लावले नसते ! तेथे मुसलमान बहुसंख्य असल्यामुळेच हे कलम लावण्यात आले होते, हे चिदंबरम् का सांगत नाहीत ?

हिंगोली येथे शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांकडून प्रचंड दगडफेक

येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले होते. धर्मांधांनी ही कावडयात्रा कळमनुरीकडे जातांना अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंवर तुफान दगडफेक केली; मात्र शिवसैनिकांनी हर हर महादेवचा गजर करत धर्मांधांना प्रत्युत्तर दिले.

बदायूं (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी कावड यात्रेकरूंवर केलेल्या दगडफेकीत अनेक यात्रेकरू घायाळ

भारतातील तथाकथित पुरोगामी आणि निधर्मीवादी यांना ही असहिष्णुता दिसत नाही का ? दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून अवैधरित्या भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात सहिष्णु हिंदूंनी कधीही असे कायदाद्रोही कृत्य केलेले नाही, हे पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली यांसह कर्नाटकातील बेळगाव, दक्षिण कन्नड येथील पूरग्रस्तांना साहाय्य !

लोकहो, भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा !

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणार्‍या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटना यांच्या वतीने स्थानिक प्रशासनाला निवेदने देण्यात आली.

संभाजीनगर, जालना आणि अंबड येथे घंटानादाद्वारे हिंदु जनजागृती समितीकडून मोदी सरकारचे अभिनंदन

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कलम रहित करण्यासाठी देशभक्त, नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विविध स्तरांवर मागणी केली होती.

सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा

काँग्रेस म्हणजे गांधीघराणे आणि गांधीघराणे म्हणजे काँग्रेस, याच्या पलीकडे काँग्रेसमध्ये काहीच नाही आणि हीच काँग्रेसची तथाकथित लोकशाही आहे !

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पुरामुळे १२५ जणांचा मृत्यू

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये पुरामुळे १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले आहेत.

नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रवादी पंतप्रधान म्हणणारे इम्रान खान यांना इस्लामिक राष्ट्रवादी पंतप्रधान, का म्हणत नाहीत ?

पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदी यांना हिंदु राष्ट्रवादी पंतप्रधान, असे संबोधून त्यांची प्रतिमा मलीन करतात; परंतु इस्लामिक राष्ट्राचे प्रमुख असलेल्या आणि आतंकवाद्यांशी हितसंबंध जोडलेल्या इम्रान खान यांना इस्लामिक राष्ट्रवादी पंतप्रधान, असे संबोधत नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF