(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमधील सध्याची स्थिती म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदु आवृत्ती !’

जम्मू-काश्मीर प्रकरणी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जळफळाट ! जम्मू-काश्मीर प्रकरणी पाकला कोणीच भीक घालत नसल्याने आता इम्रान खान नेहमीप्रमाणे धर्माच्या आधारे पाकमधील जनतेचा तरी पाठिंबा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हेच यातून लक्षात येते !

काश्मीरमधून आता आतंकवाद नष्ट होऊन जम्मू-काश्मीर राज्य विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करील ! – अमित शहा

राज्यघटनेतील जम्मू-काश्मीरविषयीचे कलम ३७० फार आधीच हटवणे आवश्यक होते. या कलमाचा काश्मीरला कोणताही लाभ झाला नाही. आता ते हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद संपेल आणि राज्य विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करील…

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या

काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांकडून नेहमीच हिंदूंच्या हत्या होतात आणि त्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लेखक, अभिनेते, पत्रकार बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

अफगाणी आतंकवाद्यांद्वारे भारतात आक्रमण करण्याचा पाकचा कट

आतंकवाद्यांनी आक्रमण करण्यापूर्वीच त्यांच्यावर आक्रमण करणे, हा आत्मरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे ! त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांची केंद्रे नष्ट केली पाहिजेत !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या पदाधिकारी असलेल्या मुसलमान महिलेच्या पतीला धर्मांधांकडून मारहाण

भाजपचे कार्य करणार्‍या मुसलमानांना त्यांचे धर्मबंधू मारहाण करतात, यातून ‘त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास नाही’, हेच स्पष्ट होते ! याविषयी लोकशाहीवादी पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत ?

आम्ही भगवान श्रीरामाचे वंशज आहोत ! – जयपूर राजघराण्याचा दावा

श्रीरामांचे वंशज संपूर्ण जगात आहेत. जयपूर राजघराणे भगवान श्रीरामाचे वंशज आहे. आम्ही भगवान श्रीराम यांचे पुत्र कुश यांचे वंशज आहोत, असा दावा जयपूरच्या राजघराण्याची राजकुमारी आणि खासदार दीया कुमारी यांनी केला.

गुरुग्राम (हरियाणा) येथे महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक

१० जुलैला एका चारचाकी वाहनात एका महिलेवर बलात्कार करून त्याचा ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली.

केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी विधेयक आणण्याची शक्यता

धर्माभिमानी हिंदूंची ही अनेक वर्षांची अपेक्षा आहे. ती भाजप सरकारने लवकरात लवकर पूर्ण करून हिंदूंचे रक्षण करून पर्यायाने देशाचे रक्षण करावे !

यावल, भुसावळ, चोपडा आणि पाळधी येथील शासकीय अधिकारी अन् शिक्षक यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयीचे निवेदन यावल येथील पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आणि नायब तहसीलदार आर्.बी. माळी यांना सादर करण्यात आले.

महापुरामुळे राज्य परिवहन महामंडळाला फटका : कोट्यवधींची हानी

राज्यात कोकण किनारपट्टीसह नाशिक आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराचा बराच फटका बसला आहे. या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले.


Multi Language |Offline reading | PDF