बकरी ईदच्या दिवशी गोवंशियांची हत्या होऊ न देण्याचा आदेश सर्व राज्यांना द्यावा !

मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी ‘देशातील प्रत्येक राज्य सरकारांना बकरी ईदच्या दिवशी गाय, बैल आणि वासरू यांची हत्या होऊ देऊ नये’, असा कठोर आदेश द्यावा

काश्मीरप्रश्‍नी रशियाही भारताच्या बाजूने !

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित करणे आणि राज्याचे विभाजन करणे, या भारताच्या निर्णयाचे रशियाने समर्थन केले आहे.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांनी पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे !’ – आतंकवादी मसूद अझहरची गरळओक

काश्मीरमधील जिहादी आतंकवादाचा नायनाट होण्याची वेळ आली आहे, हे आतंकवाद्यांना लक्षात आल्याने ते आता अशी विधाने करत आहेत !

खटला लांबवण्यासाठी ‘सुन्नी वक्फ बोर्डा’ला पाककडून अर्थपुरवठा ! – रामजन्मभूमी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राम विलास वेदांती यांचा गंभीर आरोप

रामजन्मभूमी प्रकरणातील एक पक्षकार असलेल्या ‘सुन्नी वक्फ बोर्डा’ला हा खटला लांबवला जावा, यासाठी पाककडून अर्थपुरवठा होतो, असा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार तथा रामजन्मभूमी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राम विलास वेदांती केला.

खाडीतील पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी परदेशी पाणबुड्यांचे साहाय्य घेणार ! – केंद्रीय अन्वेषण विभाग

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी मारेकर्‍यांनी उपयोग केलेली देशी बनावटीची पिस्तुले आणि त्यांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी परदेशी पाणबुड्यांचे साहाय्य घेतले जाणार आहे….

कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच धर्मप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांचा सक्रीय सहभाग

‘कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात साहाय्य करण्यात विविध संस्था आणि संघटना त्यांच्या परीने कार्यरत आहेत. यात सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.

(म्हणे) ‘शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात !’ – अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

श्रद्धा किंवा अंधश्रद्धा कशाला म्हणतात, हे समजण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे ! ‘मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ आदींनीही ईश्‍वरी अधिष्ठानाला महत्त्व दिले आहे ! समाजाच्या दृष्टीने हेच खरे शास्त्रज्ञ होत !

युद्धाची सिद्धता, प्रत्यक्ष युद्ध आणि नागरिक !

भारताने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० रहित केले आहे आणि त्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आहेत. यामुळे स्वाभाविक पाकिस्तान आणि चीन संतप्त झाले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF