अफगाणिस्तानमध्ये काश्मीरला खेचू नका ! – तालिबानने पाकला फटकारले

काही पक्ष काश्मीरच्या सूत्राला अफगाणिस्तानशी जोडत आहेत; मात्र यामुळे तेथील संकटातून बाहेर पडण्यास साहाय्य मिळणार नाही; कारण अफगाणिस्तानचे सूत्र काश्मीरशी कुठल्याही प्रकारे जोडलेले नाही.

काश्मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्यास संयुक्त राष्ट्राचा नकार

जम्मू-काश्मीरमधील स्थितीकडे गंभीरतेने पहाण्याची आणि संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. काश्मीर हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय सूत्र आहे. त्यात तिसर्‍या पक्षाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही.

रस्त्यावर नमाजपठण केल्यास कारवाई होईल ! – मेरठ (उत्तरप्रदेश) येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची मशिदींना नोटीस

जर एका शहरातील पोलीस अधीक्षक अशी नोटीस देऊ शकतात, तर देशभरातील पोलीस अधिकारी ती का देऊ शकत नाहीत ?

मंदिर मानण्यासाठी मूर्ती असण्याची आवश्यकता नाही ! – रामललाचे अधिवक्ता

कोणत्याही जागेला मंदिर मानण्यासाठी तेथे मूर्ती असण्याची आवश्यकता नाही. हिंदु कोणत्याही एका रूपामध्ये ईश्‍वराची आराधना करत नाही. केदारनाथचेही उदाहरण घेऊ शकता. तेथे कोणतीही मूर्ती नाही.

पूरग्रस्त हिंदूंच्या असाहाय्यतेचा लाभ उठवत पूर जाण्यासाठी ख्रिस्त्यांकडून येशूची प्रार्थना करण्याचे आवाहन

कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे. अनेक भाविक पूर अल्प होण्यासाठी सामाजिक साहाय्यासमवेत श्री महालक्ष्मीदेवीची करुणा भाकत आहेत.

मद्यप्राशन करून वाहनचालकांकडून दंड वसूल करणार्‍या दोघा वाहतूक पोलिसांना जनतेने चोपले

येथील सब्जी मंडी भागामध्ये ७ ऑगस्टच्या रात्री मद्यप्राशन करून काम करणार्‍या दोघा वाहतूक पोलिसांना लोकांनी चोपल्याची घटना घडली.

नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे देवद येथील सनातन आश्रमातील सदाशिव सामंतआजोबा संतपदी विराजमान !

भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांनी संतपद गाठल्याची शुभवार्ता गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी म्हणजेच १६ जुलैला सर्व साधकांना मिळाली होती.

सांगलीत सहस्रो पूरग्रस्तांचा साहाय्यासाठी टाहो !

जनहो, महापुरासारख्या आपत्कालीन स्थितीतून वाचण्यासाठी भगवंतावर श्रद्धा ठेवून त्याची आराधना वाढवा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने धुळे येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी विविध मागण्यांसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना निवेदन देण्यात आले.

वर्धा, हिंगणघाट, गडचिरोली, चंद्रपूर येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन सादर

हिंगणघाट येथील तहसीलदार श्रीराम मुंदडा, गडचिरोली येथील निवासी जिल्हाधिकारी श्री. धनाजी पाटील, चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. संपत खलाटे यांनाही निवेदन देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF