भारताविरुद्ध आक्रमक होण्याऐवजी आतंकवादावर कठोर कारवाई करा !

अमेरिकेची पाकला तंबी ! अमेरिकेने सांगितले आणि पाकने ऐकले, असे एकदाही झालेले नाही. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे दोघांमध्ये ठरलेले आहे, असेच वाटते ! भारत त्याचे दायित्व पार पाडत आहे. त्यात इतरांनी नाक खुपसू नये, असे भारताला वाटते !

पाकने भारतासाठी आकाशमार्ग पुन्हा बंद केला !

भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने भारतासमवेतच्या राजनैतिक संबंधांचा स्तर घटवल्यानंतर आता आकाशमार्गही बंद केला, समझौता एक्सप्रेस मध्येच थांबवली आणि पाकचे चालक आणि गार्ड रेल्वेगाडी थांबवून निघून गेले !

भारत आणि पाक म्हणतील, तेव्हाच काश्मीर प्रकरणात हस्तक्षेप करणार ! – संयुक्त राष्ट्राची भूमिका

भारताने काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्यानंतर पाकने संयुक्त राष्ट्रात जाण्याची धमकी दिली आहे. याविषयी गुटेरस यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले.

तीन पोलिसांना धर्मांधांकडून मारहाण आणि ठार मारण्याची धमकी

नवी देहलीमध्ये गोहत्या रोखण्याचा प्रयत्न – या घटनेविषयी तथाकथित सहिष्णुतावाद्यांची टोळी का बोलत नाही ? देशाच्या राजधानीत धर्मांधांकडून पोलिसांना ठार मारण्याच्या दिल्या जाणार्‍या धमकीविषयी एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी बोलत नाही ! पोलिसांना मारहाणीची अशी घटना चुकून हिंदूंकडून झाली असती, तर . . . 

सांगली शहर आणि ग्रामीण भागातील पूरस्थिती अतिशय गंभीर !

सांगली शहर आणि ग्रामीण भागातील पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. ८ ऑगस्टला पलूस येथील ब्रह्मनाळ गावातील ३२ पूरग्रस्तांना घेऊन जाणारी ग्रामपंचायतीची बोट उलटल्याने १४ जण बुडाले.

रामजन्मभूमी भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे हिंदु आणि मुसलमान मानतात ! – ‘रामलला’चे अधिवक्ता

श्रीरामाच्या जन्मस्थानाची योग्य माहिती नाही; मात्र रामजन्मभूमीच्या आजूबाजूचा परिसरातही हे स्थान असू शकते. पूर्ण क्षेत्रच जन्मस्थान आहे. याविषयी कोणताही वाद नाही.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि नक्षलसमर्थक असणार्‍या अंनिसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला अनुमती नाकारावी !

मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्याविषयी आणि राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आदेश

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि विविध शासकीय अधिकारी यांच्यासमवेत विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या सहभागाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भातील बैठक झाली.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) पूर्ण जलमय झाल्याने नागरिकांचे हाल

जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पुरामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला असून सर्व गाव पूर्ण जलमय झाले आहे.

चालत्या रेल्वेमध्ये पोलिसाकडून बलात्कार ! – महिलेचा आरोप

बलात्काराची माहिती दिल्यास बरेवाईट करण्याची धमकीही या पोलिसाने दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF