अलीगड (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठणाला बंदी घातल्याने मशिदींच्या गच्चीवर नमाजपठण

जर हे अलीगडमध्ये शक्य झाले, तर देशात ज्या ठिकाणी रस्त्यावर नमाजपठण केले जाते, त्या प्रत्येक ठिकाणी हे झाले पाहिजे ! आता केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकारांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत अन् सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास दूर करायला हवा !

बागपत (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेत सहभागी झाल्याने मुसलमान तरुणाला त्याच्या धर्मबांधवांकडून मारहाण

उठसूट हिंदूंना जातीयवादी ठरवणारे या धर्मांधांविषयी चकार शब्दही काढत नाहीत ! कुठे मंदिरांमध्ये आणि अन्यत्र इफ्तार पार्टी देऊन सर्वधर्मसमभावी असल्यावरून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणारे हिंदू, तर कुठे हिंदूंच्या धार्मिक यात्रेत सहभागी झाल्यावरून आपल्याच धर्मबांधवाला मारहाण करणारे धर्मांध !

पाकव्याप्त काश्मीरमधून २०० ते २५० आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या सिद्धतेत

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच यातून स्पष्ट होते !

‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेशी संबंध ठेवणार्‍या केरळमधील धर्मांध महिलेला ७ वर्षांची शिक्षा

इस्लामिक स्टेटशी संबंध ठेवल्यावरून केरळमधील यास्मीन महंमद जाहिद या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अमरनाथ यात्रेनंतर काश्मीरमधील ‘माछिल माता यात्रा’ही स्थगित

आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेमुळे जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यामध्ये २५ जुलैपासून चालू झालेली आणि ४३ दिवस चालणारी ‘माछिल माता यात्रा’ही सुरक्षेच्या दृष्टीने स्थगित करण्यात आली आहे.

अलवर (राजस्थान) येथे गोतस्करांच्या गोळीबारात २ हिंदू घायाळ

गोतस्कर आता पिस्तुल बाळगून गोरक्षकांवर गोळीबार करतात, तर आता गोरक्षकांनीही परवानाधारक शस्त्र स्वरक्षणासाठी स्वतःजवळ बाळगून गोरक्षण करावे का ?, असा प्रश्‍न त्यांच्या मनात निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! काँग्रेस सरकारच्या राज्यात असेच घडणार आणि हिंदूंना मार खावा लागणार !

६ धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याची कोणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! धर्मांधांकडून सातत्याने होणार्‍या बलात्कारांच्या घटनांविषयी देशातील एकही निधर्मीवादी का बोलत नाही ? महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना याविषयी तोंड का उघडत नाहीत ?

फाळणीच्या ७२ वर्षांनंतर प्रथमच पाकमधील प्राचीन गुरुद्वारा उघडला !

पाकच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात रोहतास किल्ल्याजवळ असणारा ऐतिहासिक गुरुद्वारा ‘चोआ साहिब’ फाळणीच्या ७२ वर्षांनंतर सर्व शिखांसाठी उघडण्यात आला आहे.

हिसार (हरियाणा) येथील सैन्यतळावर हेरगिरी करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

सैन्याची गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून येथील सैन्यतळ असणार्‍या केंट परिसरातून पाकसाठी हेरगिरी करणार्‍या ३ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !


Multi Language |Offline reading | PDF