बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे टिळा लावून मंदिरात आलेल्या दोन धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती प्रतिदिन बिघडत असल्याचे आणखी एक उदाहरण ! हिंदूंनो, पोलीस मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षा करण्याऐवजी सतर्क आणि जागरूक राहून स्वतःच मंदिरांचे रक्षण करा !

इस्लामी चिन्हे आणि अरेबिक अक्षरे काढा ! – चीनच्या प्रशासनाचा हॉटेलांना आदेश

चीन ज्याप्रमाणे जिहादी मानसिकतेचे लोक आणि जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून गेल्या काही वर्षांपासून जगाची कुठलीही भीडभाड न ठेवता कठोर निर्णय घेत आहे, ते पहाता भारताने त्याच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे !

राममंदिराविषयी देहलीत १० ऑगस्टला संतांची बैठक

येथील ‘एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटर’मध्ये १० ऑगस्टला देशभरातील संतांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राममंदिराच्या उभारणीविषयी चर्चा केली जाणार आहे.

बकर्‍यांना क्रूरतेने मारू नका, शाकाहारी बना ! – बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर ‘पेटा’चे आवाहन

पेटा या प्राणीमित्र संघटनेने १२ ऑगस्ट या दिवशी असलेल्या ‘बकरी ईद’च्या पार्श्‍वभूमीवर राजस्थानच्या अलवर शहरातील एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला आहे. यात लोकांना शाकाहारी बनण्याचे आवाहन केले असून ‘सरकारनेही अशा क्रूर हत्या होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे’, अशी मागणी केली आहे.

हेमंत करकरे यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतो; मात्र त्यांचा सन्मान करू शकत नाही ! – रा.स्व. संघाचे पदाधिकारी इंद्रेश कुमार

एका आतंकवादी आक्रमणामध्ये मृत्यू झालेले आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल; मात्र त्यांचा सन्मान करता येणार नाही.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पुढारी आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद होत नसतांना अहवाल कसले सादर करणार ? – मुंबई उच्च न्यायालय

भ्रष्टाचार्‍यांवर वेळीच गुन्हे नोंद न करता त्यांना पाठीशी घालणार्‍या अन्वेषण यंत्रणांमधील उत्तरदायींवर आणि भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अन् देश भ्रष्टाचारमुक्त करावा, हीच जनतेची अपेक्षा !

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे दीपक राज यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून आमदारकीची शपथ घेतली !

ऑस्ट्रेलियात विधानसभेवर निवडून गेलेले भारतीय वंशाचे दीपक राज गुप्ता यांनी सभागृहामध्ये आमदारकीची शपथ घेतांना श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

रामजन्मभूमीविषयीच्या मध्यस्थ समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रामजन्मभूमी प्रकरणात नेमलेल्या मध्यस्थ समितीने तिचा अहवाल १ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात सादर केला.

हापुड (उत्तरप्रदेश) येथील घाटावर कावड यात्रेकरूंकडून मद्यसेवन

अशांना कावड यात्रेकरू कसे म्हणू शकतो ? हिंदूंच्या धार्मिक यात्रांना अशा प्रकारे अपमानित करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! अशा ढोंगी लोकांमुळे पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी यांना हिंदु धर्मावर टीका करण्याची संधी मिळते !


Multi Language |Offline reading | PDF