तुंगारेश्‍वर आश्रमावरील कारवाईच्या विरोधात भाविकांचे महामार्ग बंद आंदोलन

वसई पूर्वेतील तुंगारेश्‍वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमातील भक्तनिवासाची ४ मजली इमारत २९ ऑगस्ट या दिवशी दुपारपासून जेसीबी आणि पोकलेन या यंत्रांच्या साहाय्याने तोडण्याच्या कारवाईस वन विभागाने आरंभ केला.

कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री राष्ट्रीय हरित लवादाच्या निकालानुसार प्रदूषणकारी आणि अवैध ! – हिंदु जनजागृती समिती

गणेशभक्तांनो, शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन हे धर्मशास्त्रानुसार असून ते पर्यावरणपूरक आहे, हे जाणा !

धर्मांतर केलेल्या हिंदु कर्मचार्‍यांनी तिरुपती देवस्थानाची नोकरी सोडावी ! – आंध्रप्रदेश सरकारचा आदेश

ज्या कर्मचार्‍यांनी हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारला आहे, त्यांनी नोकरी सोडावी, असा आदेश आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने तिरुमला तिरुपति देवस्थानच्या कर्मचार्‍यांना दिला आहे.

नागपूर येथे शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचा पर्याय उपलब्ध करून न देता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विक्रीवर मात्र बंदी !

श्री गणेशचतुर्थीच्या तोंडावर पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणून कारवाई केली, तर सामान्य गणेशभक्तांनी आणि विक्रेत्यांनी काय करायचे ? शाडू मातीच्या मूर्तींचा पर्यायही उपलब्ध करून द्यायचा नाही आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरही बंदी आणायची, असे करून हिंदूंना कोंडीत पकडायचे !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसादात विष कालवून दुर्घटना घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट ! – अन्न आणि औषध प्रशासनाने वर्तवली शक्यता

हिंदूंच्या प्रत्येक सण-उत्सवावर असलेले जिहादी आतंकवादाचे सावट कायमचे संपुष्टात आणण्यासाठी सरकारने आता आतंकवाद्यांची पाळेमुळे नष्ट करावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

पाकिस्तानमध्ये शीख धर्मगुरूंच्या मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बलपूर्वक मुसलमान तरुणाशी विवाह

पाकशी हातमिळवणी करणारे खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? कि त्यांना अशा घटना मान्य आहेत ? पाकप्रेमात आकंठ बुडालेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू पाकमधील शिखांवरील अत्याचारांविषयी तोंड का उघडत नाहीत ?

शालेय अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाची आवश्यकता नाही ! – रा.स्व. संघाशी संबंधित संस्थेचा विरोध

शालेय अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाची आवश्यकता नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणारी शिक्षण संस्था शिक्षा संस्कृती उत्थान न्यासने (एस्.एस्.यू.एन्.ने) व्यक्त केले आहे.

बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात मदरशांतील शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण

बांगलादेशातील मदरशांतील शिक्षकांकडून आणि मोठ्या विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केले जाते, हे येथील एका माजी विद्यार्थ्याने सामाजिक माध्यमांद्वारे आता उघड केले आहे.

अ‍ॅमेझॉनमधील जंगलाला लागलेली आग अद्याप नियंत्रणात नाही

ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागण्याच्या घटनेला ३ आठवडे झाले आहेत; मात्र अद्याप ती विझवण्यात यश आलेेले नाही. या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीमुळे पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे.

वर्धा येथेही प्रशासनास निवेदन !

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF