(म्हणे) ‘भाजप समर्थक असलेल्या दुकानदारांकडून साहित्य विकत घेऊ नका !’

हिंदूंनी असे आवाहन मुसलमानांविषयी केले, तर त्याला नाहिद हसन काय उत्तर देणार आहेत ? देशातील शांतता भंग करण्याचे आवाहन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून अशांना कारागृहात डांबायला हवे !

आतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे ! – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक

आतंकवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेते आणि सरकारी अधिकारी यांना ठार मारावे. तेच लोक लोकांना लुटत आहेत, असे विधान जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीकेले होते. राज्यपाल मलिक यांना असे का बोलावे लागले, याचा विचार कोणी कधी करणार आहे का ?

बंगालमध्ये शाळेत राष्ट्रगीत चालू असतांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा !

‘जय श्रीराम’च्या घोषणा न देणार्‍यांना मारहाण होत असल्याच्या कथित घटनांवरून आकाश-पाताळ एक करणारे निधर्मीवादी या देशद्रोही घटनेविषयी का बोलत नाहीत ? प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी का देत नाहीत ?

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून कावड यात्रेकरूला मारहाण

‘आता अशा मारहाणीपासून संरक्षण होण्यासाठी हिंदूंनी परवाना असलेली शस्त्रे बाळगायची का?’, याचे उत्तर मुसलमानांना शस्त्र बाळगण्याचा सल्ला देणारे शिया धर्मगुुरु मौलान कल्बे जवाद देतील का ?

महाराष्ट्रात मराठी न शिकवल्यास दंडाची तरतूद असणार्‍या कायद्याचा मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करावे, अशा प्रस्तावित कायद्याचा मसुदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘चंद्रयान-२’चे यशस्वी प्रक्षेपण

भारताचे बहुचर्चित ‘चंद्रयान-२’ हे चंद्रावर जाणारे अवकाश यान अखेर २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण करण्यात आले.

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन

आशीर्वादाच्या रूपाने आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारे पुणे येथील थोर संत प.पू. नरसिंह (आबा) उपाध्ये यांचे २१ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

(म्हणे) ‘फाळणीच्या वेळी मुसलमान पाकिस्तानात गेले असते, तर त्यांना आता मिळणारी शिक्षा मिळाली नसती !’

देशातील मुसलमान वर्ष १९४७ नंतर अजूनही फाळणीची शिक्षा भोगत आहेत. फाळणीच्या वेळी मुसलमान पाकिस्तानात गेले असते, तर त्यांना अशी शिक्षा मिळाली नसती.

संस्कृत ही देशातील सर्व भाषांना जोडणारी कडी होय ! – सरसंघचालक मोहन भागवत

जगातील सर्वाधिक पुरातन देश म्हणून भारताची ओळख आहे. हा देशाचा पुरातन इतिहास, येथील संस्कृती, परंपरा वहन करण्याचे काम संस्कृत भाषेमुळे झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF