कर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार ! – राज्य अल्पसंख्यांक आयोग

अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्‍या जनतेने वैध मार्गाने याचा जाब विचारला पाहिजे !

‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते !

‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते; पण काही जण ‘आपण माकडांचे वंशज आहोत’, असे म्हणतात. मी अशा व्यक्तींच्या भावना दुखावू इच्छित नाही, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत ‘मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयका’वरील चर्चेत केले.

मंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक !

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि जनता दल (ध) यांच्या तथाकथित निधर्मी सरकारच्या राज्यात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार ! अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !

कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉक्टर, तुमची महती वर्णन करण्यास आम्ही असमर्थ आहोत. या घोर कलियुगातही तुम्ही हिंदु राष्ट्र स्थापनेचे, म्हणजेच ईश्‍वरी राज्य स्थापनेचे उदात्त ध्येय ठेवले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवणे, हीच खरी कृतज्ञता !

दिवसभरात क्षणोक्षणी देवाने दिलेल्या सुविधांविषयी कृतज्ञता वाटणे

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

येथे १४ ते १६ जुलै या कालावधीत ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’च्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला प.पू. देवबाबा यांचे भारतभरातील अनेक भक्त उपस्थित होते.

भावाची ‘माया’!

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पक्षाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांची नोएडा (उत्तरप्रदेश) येथील ४०० कोटी रुपये मूल्याची ७ एकर भूमी आयकर विभागाने जप्त केली आहे.

आता एवढेच राहिले होते !

कुठलेही व्यसन हे वाईटच. ते मनुष्यासाठी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा सर्वच स्तरांवर हानीकारक ठरते. समाजाला लागलेली ही कीड दूर करण्यासाठी शहरांसह खेड्यापाड्यांत आजही अनेक ‘व्यसनमुक्ती केंद्रे’ कार्यरत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF