तमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने चेन्नई आणि नागपट्टिणम् येथे ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ३ ठिकाणांवर धाड टाकली. भारतात ‘इस्लामी राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कार्यरत असणार्‍या जिहादी आतंकवादी संघटनांविषयी देशातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मी तोंड का उघडत नाहीत ?

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार

‘पोलिसांनी धर्मांधांकडून नेहमीच मार खावा’, असा नियम आहे का ? अशी स्थिती असेल, तर जनतेचे रक्षण कोण करणार ? गोतस्करांना किरकोळ मारहाण झाल्यावर ओरड करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, लेखक, अभिनेते आदी या घटनेच्या विरोधात का बोलत नाहीत ?

सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या नावे प्रसारित होणार्‍या श्री साईबाबा यांच्यावरील टीकात्मक संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा संबंध नाही !

सध्या सामाजिक संकेतस्थळावरून श्री साईबाबा यांच्यावर अश्‍लाघ्य भाषेत टीका करणारा, तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांना खोटे ठरवणारा एक संदेश हिंदु जनजागृती समितीच्या नावाने प्रसारित होत आहे. तथापि या संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा कोणताही संबंध नाही. – श्री. रमेश शिंदे

(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक !’ – आदी गोदरेज, उद्योगपती

गोदरेज यांना जिहादी आतंकवाद, धर्मांधांकडून होणार्‍या गोहत्या, हिंदूंना ‘काफिर’ ठरवून केल्या जाणार्‍या हिंसक कारवाया, ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे आदी घटना देशासाठी चिंताजनक वाटत नाहीत का ?

पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांचे त्यागपत्र

पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. ‘या त्यागपत्रास सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यातील मतभेद कारणीभूत आहेत’, असे म्हटले जात आहे.

मोहाली (पंजाब) येथे हिंदूंच्या देवतांविषयी अश्‍लील भाषेचा वापर करून ‘व्हिडिओ’ बनवणार्‍या २ धर्मांधांपैकी एकाला अटक

‘जय श्रीराम’ न म्हणणार्‍यांना मारहाण केल्याच्या कथित घटनांवरून हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे अशा घटनांवर मात्र मौन बाळगतात ! अशा गुन्ह्यांच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच गुन्हेगारांचे फावते आहे ! पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍यांना फाशीची शिक्षा दिली जाते, तसाच कायदा भारतातही केला पाहिजे !

धर्मांध महिलांच्या चिथावणीवरून रेल्वे पोलीस दलाकडून अमरनाथ यात्रेकरूंना अमानुष मारहाण

स्वामी ज्योतिर्मयानंद, तसेच अन्य ८ यात्रेकरू यांना मारहाण : रेल्वे पोलीस धर्मांधांचे ऐकतात कि वरिष्ठ अधिकार्‍यांचे ? पोलीस कधील मुल्ला-मौलवी अथवा पाद्री यांना अशा प्रकारे मारहरण करतील का ? हिंदूंच्या साधू-संतांना मारहाण करणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात !

केरळमधील माकपची विद्यार्थी संघटना एस्.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थ्याला भोसकले

साम्यवादी पक्षांचे केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर विद्यार्थी संघटनेतील विद्यार्थीही गुंड वृत्तीचे असतात, हे यातून दिसून येते ! अशांविषयी पुरोगामी का बोलत नाहीत ? उलट त्यांच्याकडून कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश आदींच्या हत्यांविषयी बेंबींच्या देठापासून ओरड केली जाते, हे लक्षात घ्या !


Multi Language |Offline reading | PDF