प्रमोद मुतालिक यांच्यावरील आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला

‘प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवली पाहिजे’, असे विधान केल्याचे प्रकरण : श्री. मुतालिक यांच्या विरोधातील प्रकरणही रहित, याचा अर्थ काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर असे खोटे गुन्हे नोंदवून त्यांना गुन्हेगार ठरवण्यात येत होते, हे यातून स्पष्ट होते !

नालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित

गोरक्षक वैभव राऊत यांच्या निर्दोषत्वाविषयी निश्‍चिती असल्यानेच सहस्रो स्थानिक हिंदू हे राऊत यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले, याचा धर्मांधांना पोटशूळ का उठावा ? याचा अर्थ या सर्वच स्थानिक हिंदूंचा या धर्मांधांना आंदोलनाद्वारे निषेध करायचा होता का ?

५ सहस्र रुपयांसाठी ‘फेसबूक’वरील विदेशी मैत्रिणीला गोपनीय माहिती पुरवणार्‍या सैनिकाला अटक

५ सहस्र रुपयांच्या मोबदल्यात ‘फेसबूक’वरील एका विदेशी मैत्रिणीला देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती पुरवणार्‍या रवींद्र या ‘५ कुमाऊ रेजिमेंट’च्या सैनिकाला अटक करण्यात आली. काही रुपयांसाठी देशद्रोह करणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

गोमांसाचे सूप पितांनाचे छायाचित्र ‘फेसबूक’द्वारे प्रसारित करणार्‍या धर्मांधाला जमावाकडून मारहाण

हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचाच हा प्रयत्न होता. त्यामुळेच जमावाचा उद्रेक झाला, हे लक्षात घेतले पाहिजे ! धार्मिक पुस्तकाची पाने फाडल्याची किंवा ती जाळल्याची केवळ अफवा पसरली, तरी धर्मांधांकडून देशभरात दंगली घडवल्या जातात, तरीही त्यांना कोणी असहिष्णु म्हणत नाही !

ज्या देशात गोहत्या होते, तेथे पाऊस पडत नाही ! – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे

ज्या देशात गोहत्या होते, तेथे पाऊस पडत नाही. देशात लहान मोठी पशूवधगृहे निर्माण होण्यासाठी काँग्रेसने साहाय्य केले, असे प्रतिपादन ह.भ.प. मारुति महाराज तुनतुणे यांनी केले.

फुटीरतावाद्यांच्या बंदमुळे १३ जुलैला अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

फुटीरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बंद पुकारल्याने १३ जुलैला अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली. फुटीरतावादी नेते कारागृहात असतांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बंद पाळून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यासाठी कोणाचा पाठिंबा मिळतो ?

१५ वर्षीय धर्मांधाकडून ८० वर्षीय वृद्धेवर बलात्कार

कायद्यानुसार गुन्हा करणार्‍या १६ वर्षांवरील मुलाला सज्ञान ठरवले आहे; मात्र आताची घटना पाहून हे वय आणखी खाली आणण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

‘अशांना शरियत कायद्यानुसार शिक्षा केली पाहिजे’, अशी कोणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

अमरनाथ यात्रेकरूंच्या तळावर महिला यात्रेकरू अंघोळ करत असतांना तारिक अहमद या पोलीस कर्मचार्‍याने भ्रमणभाषद्वारे तिचे चित्रीकरण केल्याची घटना समोर आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF