गुरुपरंपरा

गुरु-शिष्य परंपरा हेच विशेषत्व भारतभूचे।
क्षात्र अन् ब्राह्म तेज देई दर्शन सामर्थ्याचे ॥
परतवूनी अनेक आघात धर्म अन् राष्ट्र रक्षिले।
समष्टी कल्याणार्थ गुरु-शिष्य अवतरले ॥
या सनातन गुरुपरंपरेच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! कृतज्ञता !!

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक

गुरु स्वत:च शिष्याला प्रश्‍न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्‍या रस्त्याकडे वळवतात !

‘खरे’ खुनी खरेच शोधा ! – सामना

सरकारने या तपासासाठी वाटल्यास युद्धनौका पुरवाव्यात. राफेल विमाने द्यावीत. सैन्याचाही वापर करावा; पण खुन्यांचा तपास लावा एकदाचा. ‘खरे’ खुनी खरेच शोधा ! मतभेदाचा आवाज बंद कोणी केला, हे कळायलाच हवे, असे रोखठोक प्रतिपादन ‘दैनिक सामना’तील अग्रलेखात केले आहे.

दुष्काळाचे सावट दूर करून महाराष्ट्राला ‘सुजलाम् सुफलाम्’ कर !

राज्यात चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर करून महाराष्ट्राला ‘सुजलाम् सुफलाम्’ कर, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त १२ जुलैला विठ्ठलाच्या चरणी घातले.

बांगलादेशी धर्मांध गोस्तकरांनी केलेल्या स्फोटात भारतीय सैनिकाचा हात निकामी

भारतीय सैनिकांवर आक्रमण करणार्‍या अशा गोतस्करांना बांगलादेशमध्ये घुसून मारण्याचा आदेश सरकारने दिला पाहिजे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या भारतातील स्थानिक धर्मांधांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच जनतेची इच्छा असेल !

कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

‘साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन साधकांना सर्व स्तरांवर मार्गदर्शन करणे’, हे सनातनच्या संतांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते दिवसभरातील प्रत्येकच कृती साधना म्हणून किंवा देवाला अपेक्षित अशी होण्याविषयी मार्गदर्शन करतात.

सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांची सूची उपराज्यपालांना सादर

देहली येथील सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांच्या ५४ ठिकाणांची सूची येथील भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना सादर केली आहेे.

पराजयाचा जल्लोष रोखा !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला. खरेतर भारतासाठी ही खेदाची किंवा दुःखद घटना असायला हवी; परंतु ‘या पराभवाचा जल्लोष केला जात आहे’, हे समजल्यावर राष्ट्रनिष्ठ नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

दैनिक सनातन प्रभातचा गुरुपौर्णिमा विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १५ जुलैला दुपारी १२ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

क्रिकेट सामन्यात बलुचिस्तानी नागरिकांवर पाककडून होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारा फलक झळकला

येथे चालू असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत ११ जुलै या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. त्या वेळी मैदानावरून जाणार्‍या विमानातून ‘जगाने बलुचिस्तानसाठी आवाज उठवला पाहिजे’, अशा आशयाचा फलक झळकावला गेला.


Multi Language |Offline reading | PDF