आषाढी एकादशी

‘आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आज असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकादशीच्या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व जाणून घेऊया.

भारतीय संघाच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये धर्मांधांचा जल्लोष !

‘मोठ्या प्रमाणात आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरची स्थिती सुधारली आहे’, असे कोणी म्हणत असेल, तर ते किती फोल आहे, हे या घटनेतून सिद्ध होते ! जोपर्यंत काश्मीरमध्ये अशा देशद्रोही मनोवृत्तीचे लोक असतील, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद आणि देशद्रोही कारवाया थांबणार नाहीत !

१८ जुलैपर्यंत मध्यस्थांच्या अहवालाची वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी करू ! – सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी प्रकरण : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आम्ही मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने तिचा अहवाल सादर करावा. त्यासाठी आम्ही १८ जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून प्रतिदिन सुनावणीला प्रारंभ करू.

भारताची पुन्हा एकदा वर्ष १९४७ प्रमाणे सांस्कृतिक फाळणीच्या दिशेने वाटचाल ! – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

भारताची लोकसंख्येच्या आधारावर दुसरी फाळणी होण्यापूर्वीच देशात समान नागरी कायदा लागू करा ! धर्मांधांच्या ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ या धोरणामुळेच देश रसातळाला जात आहे’, हे सरकारी बाबूंच्या कधीही लक्षात येणार नाही ! आता समान नागरी कायदा होण्यासाठी हिंदूंनीच सरकारकडे मागणी करावी !

श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांचे पंढरपूर येथे आगमन

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक आले असून वारकर्‍यांच्या विठ्ठलनामाच्या गजराने पंढरपूर शहर भक्तीमय आणि विठ्ठलमय झाले आहे.

भोपाळ येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणात दोषीला ३२ दिवसांत फाशीची शिक्षा

येथील मांडवा येथे ८ जून या दिवशी ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी होऊन अवघ्या ३२ दिवसांत न्यायालयाने विष्णु नावाच्या दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. अल्प दिवसांत दोषींवर खटला चालवून शिक्षा सुनावण्यात येणे शक्य असेल, तर देशात सर्वत्र असे का होत नाही ?

माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी माजी खासदाराला जन्मठेपेची शिक्षा

गुजरात पोलिसांनी निर्दोष ठरवले; मात्र सीबीआयच्या अन्वेषणात दोषी : गुन्हेगारांना सोडणारे पोलीस ! गुजरात पोलिसांनी दोषींना निर्दोष कसे ठरवले, याचीच आता चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे !

खलिस्तानवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’वर बंदी

खलिस्तानवाद्यांचे समर्थन करणार्‍या ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेवर भारताने बंदी घातली आहे. या संघटनेकडून स्वतंत्र ‘खलिस्तान’ देशाची मागणी करण्यात येत होती. सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेऊन ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी संघटनांवरही बंदी घालावी !


Multi Language |Offline reading | PDF