मुसलमानांसाठी काश्मीरमधील लढाई हा जिहादचाच एक भाग ! – ‘अल् कायदा’चा प्रमुख अल् जवाहिरीचे फुत्कार

काश्मीरमधील आतंकवाद हा जिहाद आहे. हा कुठला सांस्कृतिक, भौगोलिक किंवा कोणताही विषय नाही, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ? ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काही बोलतील का ?

राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांतील काँग्रेस सरकारांकडून गोरक्षणासाठी योजना

‘गोहत्येमुळे देशातील जनतेचा होणारा उद्रेक आता काँग्रेसवाल्यांच्या लक्षात आला आहे’, असे म्हणायचे कि ‘हिंदूंची मते मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे’, असे म्हणायचे ?

काँग्रेसकडून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या विरोधात ३९ गुन्हे नोंद

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या विरोधात राजस्थानात २० याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

गोमांस खाण्यापासून रोखून दाखवण्याविषयी संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

देशात गोहत्या आणि गोमांस यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असतांना अशा प्रकारचे आव्हान देणार्‍यांच्या विरोधात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का बोलत नाहीत ? अशांतून जमावाचा उद्रेक होऊन एखादी अयोग्य घटना घडली, तर त्याला उत्तरदायी कोण रहाणार ?

दाऊदच्या टोळीचे आतंकवादी टोळीत रूपांतर होणे, ही भारतासाठी डोकेदुखी ! – भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत माहिती

मुंबईत वर्ष १९९२ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारा दाऊद इब्राहिम याच्या ‘डी-कंपनी’ या गुन्हेगारी टोळीचे आतंकवादी टोळीत रूपांतर झाले आहे.

कर्नाटकात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी लागू करा ! – भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांची बांगलादेशी घुसखोरांवरून लोकसभेत मागणी

काही दिवसांपूर्वीच बेंगळूरूमधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ते बांगलादेशमधून चालवले जात होतेे. ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे.

कलम ३७० च्या विरोधातील याचिकेवर लवकर सुनावणी करू ! – सर्वोच्च न्यायालय

कलम ३७० च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर लवकर सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अद्याप न्यायालयाने याविषयीचा दिनांक घोषित केलेला नाही.

खाण घोटाळ्याच्या प्रकरणी बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील जिल्हाधिकार्‍यांच्या घरावर सीबीआयची धाड

बुलंदशहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयने १० जुलैला धाड टाकली. उत्तरप्रदेशातील खाण घोटाळ्यावरून ही धाड टाकण्यात आली.

पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने राज्यव्यापी वारकरी महाअधिवेशन

आषाढी एकादशीला म्हणजेच १२ जुलै या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती, लिंबू मार्केट (मार्केट यार्ड) येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धर्माचार्य पू. निवृत्तीमहाराज वक्ते यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने राज्यव्यापी वारकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF