भाजपला उत्तरदायी ठरवत काँग्रेस खासदारांचा लोकसभेत गोंधळ घालत सभात्याग

कर्नाटकमधील राजकीय अस्थिरता : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला भाजपला उत्तरदायी ठरवत काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर त्यांनी सभात्यागही केला. राजकारण्यांचा पोरखेळ ! लोकसभेत गोंधळ घालणारे लोकप्रतिनिधी जनतेला कधीतरी शिस्त लावू शकतील का ?

रांची (झारखंड) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या बसला आग लावण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी येथे तबरेज याचा दुचाकी चोरीच्या प्रकरणात जमावाकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याचा निषेध करण्यासाठी ५ जुलैला सहस्रोंच्या संख्येने धर्मांधांनी मोर्चा काढला होता.

(म्हणे) ‘तबरेजच्या मुलाने सूड घेतला, तर ‘प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो’, असे म्हणू नका !’

‘जर त्याच्या (तबरेजच्या) मुलाने उद्या सूड घेतला, तर ‘प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो’, हे म्हणू नका’, असे चिथावणीखोर वक्तव्य असणारा व्हिडिओ ५ धर्मांधांनी ‘टिकटॉक’ या सामाजिक माध्यमावर ‘अपलोड’ केला आहे.

भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५) संतपदी विराजमान !

भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने कार्य करणारे पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांची भावमुद्रा !

रामजन्मभूमीविषयी मध्यस्थांकडून काहीही साध्य होत नसल्याने तातडीने सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढावे !

रामजन्मभूमीच्या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या मध्यस्थांकडून पहिल्या फेरीत काहीही साध्य झालेले नाही, तसेच मध्यस्थांनी कोणताही तोडगा काढला नसून ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत.

तक्रार करण्यास गेलेल्या महिलेच्या पतीलाच पोलिसांनी मारहाण करून कोठडीत डांबले

५ जुलैला रात्री येथे एका दांपत्याला ३ गुंडांनी लुटले आणि नंतर महिलेचे चारचाकी गाडीतून अपहरण केले. त्यांनी रात्रभर या गाडीतच या महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या महिलेला रस्त्यावर फेकून दिले.

मशिदींमध्ये महिलांना प्रवेश न मिळण्याच्या सूत्राशी तुमचा संबंध नसल्याने अशी मागणी प्रथम मुसलमान महिलांनी करावी ! – सर्वोच्च न्यायालय

‘शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी याचिका करण्यात आलेल्या संस्थेचा अध्यक्ष मुसलमान होता, ते कसे चालले ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात आल्यास आश्‍चर्य वाटू नये !

वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणीच संपणार !

देशाच्या बर्‍याच शहरांमध्ये जलसंकटाने गंभीर रूप धारण केले आहे. भविष्यात याची तीव्रता आणखी वाढणार, हे निश्‍चित आहे. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणी जवळजवळ संपलेले असेल.

बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असल्यास कोणत्याही आव्हानांना सामोरे जाणारी पिढी निर्माण होईल ! – केंद्रीय आयुषमंत्री खासदार श्रीपाद नाईक

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. शुद्ध हेतूने संस्था चालू झाल्याने तिला देणगीदारांचे साहाय्य मिळत आहे. प्रामाणिक, जागरुक नागरिक घडवणे, हे शिक्षणसंस्थेचे दायित्व असून देशाची मदार शिक्षणावरच आहे.


Multi Language |Offline reading | PDF