बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ म्हणणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

काश्मीरच्या दिशेने वाटचाल करत असलेला तृणमूल काँग्रेसचा बंगाल ! आणखी किती हत्या झाल्यावर बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येणार आहे ?

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून हनुमान मंदिराची तोडफोड

देहलीनंतर मुझफ्फरनगर येथे मंदिरामध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी एक शब्दही बोलत नाहीत ! एखाद्या चर्चवर किंवा मशिदीवर कोणी चुकूनही दगड भिरकावला असता, तर ती राष्ट्रीय बातमी झाली असती आणि हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवण्यात आले असते !

(म्हणे) ‘बाबरी मशीद पाडली, तेव्हा भगवान रामालाही दु:ख झाले असेल !’- अभिनेत्री शबाना आझमी

बाबरीच्या ठिकाणी राममंदिर होते आणि ते पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली होती, हे अलाहाबाद उच्च न्यायालयानेही मान्य केले आहे, हे शबाना आझमी का सांगत नाहीत ?  भारतात मुसलमान आक्रमकांनी शेकडो मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. त्या वेळी ‘अल्लाला काय वाटले असेल ?’, याचे उत्तर शबाना आझमी का देत नाहीत ?

(म्हणे) ‘अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या नावाखाली काश्मिरी नागरिकांना त्रास देऊ नये !’ – मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती यांना काश्मिरी नागरिकांची चिंता आहे; मात्र काश्मीरमध्ये धर्मांधांकडून दगडफेक झेलणार्‍या सैनिकांविषयी चिंता नाही ! त्यांनी या दगडफेक करणार्‍या धर्मांध काश्मिरींना कधी ‘दगडफेक करू नये’, असे आवाहन केले आहे का ?

सीबीआयने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावरील सर्व आरोप त्वरित मागे घ्यावेत !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणाची दिशाहीनता न्यायालयासमोर मांडून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अन्वेेषण यंत्रणांचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड केला.

जयपूर येथे लहान मुलींवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

शरियत कायद्यानुसार अशा गुन्हेगारांचे हातपाय तोडण्याची किंवा त्यांना दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कोणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! सातत्याने गुन्हे करत असणार्‍याचा कायद्याद्वारे बंदोबस्त होत नसणे, हे लज्जास्पद !

रामराज्याप्रमाणे करप्रणाली असली पाहिजे ! – प्रसिद्ध कवी कुमार विश्‍वास

‘‘कर सूर्याप्रमाणे घेतला पाहिजे. सूर्य जेव्हा पाण्याची वाफ बनवतो, तेव्हा ते पाणी समुद्र, नदी, तलाव आणि नाले या सगळ्यांमधून घेतो; पण ते घेतल्याचे कळत नाही. तथापि हे पाणी जेव्हा ढगातून पावसाच्या रूपाने पडते, तेव्हा लोक आनंदी होतात.

देहली येथे ६ वर्षांच्या मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार

येथील द्वारका भागामध्ये ६ वर्षांच्या मुलीवर महंमद नन्हे नावाच्या धर्मांधाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीवर बलात्कार करून तिला घायाळ अवस्थेत रस्त्याच्या किनार्‍याजवळील झुडुपात टाकून त्याने पलायन केले होते.

देहली येथील दुकानात तलवार घेऊन तोडफोड करणार्‍या २ धर्मांधांना अटक

येथील वेलकम भागामध्ये तलावार घेऊन दुकानदारांवर आक्रमण करून तोडफोड करणार्‍या सलमान आणि मारूफ या २ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF