कोटी कोटी प्रणाम !

• सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज दिनांकानुसार जन्मोत्सव, इंदूर (मध्यप्रदेश)
• वल्लभाचार्य यांची आज पुण्यतिथी

राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली तालुका पदाधिकारी कैलास रामचंदानी यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा ! नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीची मागणी केल्यास चूक ते काय ? कथित आरोपांवरून हिंदुत्वनिष्ठांवर वारंवार आगपाखड करणारे पुरो(अधो)गोमी याविषयी काही बोलतील का ?

कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षांच्या ११ आमदारांचे त्यागपत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या त्यागपत्रांमुळे कर्नाटक सरकार अल्पमतात येऊ शकते. भाजपला जर कर्नाटकात सत्ता मिळवायची असेल, तर त्याला आता ३ आमदारांची आवश्यकता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात केरळ सरकारला अपयश

हिंदूंच्या मंदिरांमध्ये वाद निर्माण झाल्यावर मंदिरे कह्यात घेतली जातात. चर्चच्या संपत्तीच्या मालकीवरून वाद निर्माण झाले, त्यामध्ये घोटाळे झाले, तरी चर्च कह्यात घेतल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही ! ‘अन्य धर्मियांमध्ये जातपात नाहीत आणि वाद नाहीत’, असे नेहमीच सांगून हिंदूंना हिणवले जाते; मात्र प्रत्यक्षात . . .

महिला पोलीस अधिकाऱ्याने चोराच्या ‘एटीएम कार्ड’वरून अडीच लाख रुपये काढले

‘चोरावर मोर’ होणारे पोलीस ! असे पोलीस असतील, तर देशातील गुन्हेगारी कधीतरी नष्ट होईल का ? अशांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

उना (हिमाचल प्रदेश) येथील सरकारी भूमीवरील नमाजपठणास हिंदूंकडून विरोध

सरकारी भूमीवर विनाअनुमती नमाजपठण करण्यात येत असतांना प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? कि ‘ते रोखण्याचा प्रयत्न केला, तर हिंसाचार होऊन तो रोखता येणार नाही’, म्हणून ते निष्क्रीय राहिले ?

बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काही ओळींमध्ये, तर मोगलांचा इतिहास पाने भरभरून देण्यात आला होता. वीर राजे आणि राष्ट्रपुरुष यांचा तेजस्वी इतिहास दडपून परकीय आक्रमकांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारला, तर स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त पिढी कशी निर्माण होणार ?

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे श्रीमद्भगवद्गीता वाचणार्‍या मुसलमान व्यक्तीला अन्य मुसलमानांकडून मारहाण

एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे ५५ वर्षीय दिलशेर त्यांच्या घरात ४ जुलैला सकाळी श्रीमद्भगवद्गीता वाचत होते. त्या वेळी समीर, झाकीर आणि काही तरुण दिलशेर त्यांच्या घरात घुसले.

यमुनानगर (हरियाणा) येथे चोरांकडून पोलिसांच्या वेशात येऊन शिवमंदिरात चोरी

येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या ४ चोरांनी पुजार्‍याला मारहाण करत शिवमंदिरात चोरी केल्याची घटना ४ जुलैच्या पहाटे घडली. पुजार्‍याने आरोप केला की, घटनेनंतर पोलिसांना १०० क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांकडून दूरभाष उचलण्यात आला नाही.

देशाला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प ! – सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

शेतकरी, महिला आणि गाव-शहर यांचा सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF