जम्मू-काश्मीरमधील ११२ फुटीरतावाद्यांची २१० मुले परदेशात उच्च शिक्षण घेतात ! – केंद्र सरकारची माहिती

काश्मीरमधील तरुणांना पैसे देऊन दगडफेक करण्यास लावणारे आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारे फुटीरतावादी स्वतःच्या मुलांना मात्र विदेशात शिक्षण घेण्यास पाठवतात. यातून त्यांचे खरे स्वरूप काश्मीरमधील लोकांच्या लक्षात येईल तो सुदिन !

१०० कोटी रुपयांचा दंड भरा ! – सर्वोच्च न्यायालयाचा मेघालय सरकारला आदेश

अवैध कोळसा उत्खनन रोखण्यात अपयश : मेघालय सरकारला केलेला दंड सरकारच्या तिजोरीतून देण्याऐवजी नॅशनल पीपल्स पार्टीच्या सरकारमधील संबंधितांकडून वसूल केला पाहिजे !

देहलीतील आपच्या आमदाराला मारहाणीच्या प्रकरणी ६ मासांची शिक्षा

आमदार नसतांना शर्मा यांनी ही मारहाण केली होती आणि हा खटला चालू असतांना त्यांना आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली. याचा अर्थ ‘पक्षात अशाच प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी मिळते’, असे समजायचे का ?

धौलपूर (राजस्थान) येथील पोलीस अधीक्षकच हप्तावसुली करत आहेत ! – पोलीस उपअधीक्षक दिनेश शर्मा यांचा गंभीर आरोप

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातले गेल्यास आश्‍चर्य वाटू नये ! शर्मा यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर पोलिसांना खंडणीबहाद्दरांची टोळीच म्हणावे लागेल ! याविषयीचे सत्य समोर येणे आवश्यक !

देहलीमध्ये १० आणि ११ वर्षांच्या २ मुलांकडून ५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

साधनेच्या अभावामुळे अनैतिकतेने गाठलेली परिसीमा ! येथील कापसहेडा भागातील बागेमध्ये खेळणार्‍या ५ वर्षांच्या मुलीवर तिच्या १० आणि ११ वर्षांच्या २ मित्रांनी सामूहिक बलात्कार केला.

राहुल गांधी यांना जामीन संमत

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रूहानीचा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.

अशा पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !

‘चोरी करणे आणि ब्रिटीश पर्यटक महिलेवर बलात्कार करणे या प्रकरणांतील आरोपी रामचंद्र यलप्पा (वय ३० वर्षे) याला २८ जून या दिवशी गोव्यातील मडगाव जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते.

पाकमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण

पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दयनीय स्थिती ! पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका १८ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. येथील कामरान नावाच्या एका शिक्षकानेच तिचे अपहरण केले.


Multi Language |Offline reading | PDF