गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक

ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभाला लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात,तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.  

देहलीमध्ये धर्मांधांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मंदिरातील मूर्तींची तोडफोड

येथील चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील एका मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या हप्तावसुलीच्या विरोधात नागरिकांचा उद्रेक

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची दरोडेखोरी ! ‘बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करण्याला आता पर्याय नाही’, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

बांगलादेशातील आतंकवादी संघटना बंगालच्या २ जिल्ह्यांमध्ये मदरसे चालवते ! – केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांची लोकसभेत माहिती

बंगालच्या बर्धमान आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांतील काही मदरसे बांगलादेशी आतंकवादी संघटना ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ चालवत आहे. संपूर्ण देशातील सर्व मदरशांची चौकशी करून ते नेमके कोण चालवत आहे आणि तेथे काय शिकवले जात आहे, हे शोधण्याची आवश्यकता आहे !

येरवडा कारागृहात हिंदु राष्ट्र सेनेचे तुषार हंबीर यांच्यावर धर्मांधाकडून प्राणघातक आक्रमण

येरवडा कारागृहातील हिंदु राष्ट्र सेनेचे तुषार हंबीर यांच्यावर २ जुलैला सकाळी शाहरूख शेख या धर्मांध आरोपीने प्राणघातक आक्रमण केले. तुषार हंबीर यांचे डोके आणि मान यांवर शाहरूखने खिळ्यांनी वार केले.

मालाड (मुंबई) येथे संरक्षक भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू आणि ७४ लोक घायाळ

मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाड येथे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेत १९ जण ठार आणि ७४ लोक घायाळ झाले.

(म्हणे) ‘देशात मनुस्मृतीच्या समर्थकांची सत्ता आल्याने बहुजनांवर अत्याचार !’

सध्या बहुजनांच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांची सत्ता आली आहे. त्यामुळे बहुजनांवर अत्याचार होत आहेत, असा जावईशोध तथाकथित विचारवंत आणि लेखक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी लावला.

विहिंप दुसर्‍या धर्मात विवाह करण्याच्या नाही, तर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ! – विहिंप

विश्‍व हिंदु परिषद दुसर्‍या धर्मामध्ये विवाह करण्याच्या विरोधात नाही मात्र एका षड्यंत्राद्वारे मुसलमान युवकांकडून हिंदु युवतींशी केल्या जाणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आहे. मुसलमान तरुण हिंदु युवतींचा लाभ घेतात आणि त्यांचे नंतर धर्मांतर करतात,


Multi Language |Offline reading | PDF