(म्हणे) ‘भगव्या ‘जर्सी’मुळे (पोषाखामुळे) भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडकडून पराभव !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा थयथयाट

भारताच्या पराभवाचे नाही, तर भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे, याचेच मेहबूबा मुफ्ती यांना अधिक दुःख झाल्याने त्या ते अशा प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी माकपच्या हिंदु धर्मीय नेत्याच्या मुलाला इस्लाम स्वीकारण्याचा धर्मांध पत्रकाराचा सल्ला !

इस्लाममध्ये ४ विवाहाला संमती असतांनाही अनेक धर्मांध बलात्कार करतात.  ‘त्यामागे कोणते कारण असते’, हे हा पत्रकार सांगील का ? उद्या ‘बलात्कार करा आणि इस्लाम स्वीकारा’, अशी नवी टूम निघाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! पोलिसांनी असा सल्ला देणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

पाकिस्तानातून आलेल्या ट्रकमधून २ सहस्र ७०० कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ जप्त

सीमा शुल्क विभागाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई : पकडण्यात आलेले ‘हेरॉईन’ इतके असेल, तर न पकडता भारतात पोचलेले ‘हेरॉईन’ किती असेल, याची कल्पना करता येत नाही ! पाककडून शस्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी केली जाते, हे उघड झाल्यानंतर आता त्यास धडा शिकवला पाहिजे !

भगवा झेंडा फडकावणे आणि घोषणा देणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

भगवा झेंडा फडकावणे आणि घोषणा देणे, हे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ‍ॅट्रॉसिटीच्या) अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

कल्याणमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक

धर्मांधाला अटक करायला गेल्यावर पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक होते, हे लक्षात घ्या ! हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवून गळे काढणारे अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रसारमाध्यमेही ही वृत्ते देत नाहीत, हे जाणा !

धर्मांधांकडून हिंदु विवाहिता आणि तिचे वडील यांना जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर २ वर्षे बलात्कार

विवाहितेचे अपहरण करून २ वर्षे डांबून ठेवून छळ ! हिंदूंनो, अजून किती दिवस धर्मांधांचे अत्याचार सहन करणार ? छत्रपती शिवरायांप्रमाणे हिंदवी स्वराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना केल्याविना धर्मांधांच्या अत्याचारांपासून मुक्तता नाही, हे जाणा !

रेल्वे चालवण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद करण्यास रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांची टाळाटाळ

असा प्रयत्न करणार्‍याला मोकाट सोडणारे रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस हे प्रवाशांचे रक्षण करू शकतील का ? सरकारने असे पोलीस आणि अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यासच असे दायित्वशून्य वर्तन कोणी करणार नाही !

भाजीसाठी पत्नीने ३० रुपये मागितले म्हणून पतीकडून तोंडी तलाक

अशा घटनांच्या वेळी देशातील महिला मानवाधिकार संघटना कुठे बेपत्ता होतात ? इस्लामसाठी चित्रपटांत काम करणे सोडणार्‍या अभिनेत्री झाहिरा वसीम यांची लगेच बाजू घेणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी हे तोंडी तलाकची झळ सोसाव्या लागणार्‍या मुसलमान महिलांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !


Multi Language |Offline reading | PDF