गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जिवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !

३५० हून अधिक धर्मांधांच्या आक्रमणात गोरक्षक चेतन शर्मा गंभीररित्या घायाळ

जमावाने केलेल्या हत्यांविषयी (मॉब लिंचिंगविषयी) आवाज उठवणारे पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेषी राजकारणी हे धर्मांधांच्या जमावाकडून गोरक्षकावर झालेल्या आक्रमणाविषयी आता गप्प का ? कि ‘गोरक्षकांना मानवाधिकार नाहीत’, असे त्यांना वाटते ?

हावडा (बंगाल) येथे रस्त्यांवर अवैधरित्या होणार्‍या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भाजपकडून रस्त्यावर हनुमान चालीसाचे पठण

धर्मांधांच्या प्रत्येक कायदाद्रोही कृत्याला प्रोत्साहन देणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार ! धर्मांधांचा उद्दामपणा रोखला नाही, तर भविष्यात हिंदू प्रत्येक राज्यांत, शहरांत आणि गावागावांत रस्त्यावर उतरून अशा प्रकारे कृती करतील ! तृणमूल काँग्रेसच्या अशा राष्ट्रघातकी भूमिकेमुळे ‘बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?’, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे !

अयोध्येत हिंदूंकडून धर्मांधांना दफनभूमीसाठी भूमी दान

सर्वधर्मसमभावाने पछाडलेल्या हिंदूंना धर्मांधांचे खरे स्वरूप समजेल, तो सुदिन ! इतिहासातून काहीही न शिकणार्‍या हिंदूंना कोण वाचवणार ? हिंदूंनी स्मशानभूमीसाठी धर्मांधांच्या भूमीवर अतिक्रमण केले असते, तर त्यांनी ती भूमी हिंदूंना दान केली असती का ?

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडून हिंदूंना हिंसक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

कथितरित्या ‘जय श्रीराम’ बोलण्यास नकार दिल्यावर मुसलमानांना मारहाण केल्याच्या घटनेचा आधार घेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर व्यंगचित्र ‘पोस्ट’ केले आहे. हिंदूंना सातत्याने ‘हिंसक’ किंवा ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे काँग्रेसवाले हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन

पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने अलंकापुरी आणि देहू येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज अन् जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे २६ जूनला सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले.

बापसोरा, बेतुल (गोवा) येथे स्थानिक फादरच्या चिथावणीवरून तुळशी वृंदावन तोडल्याच्या हिंदूंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तुळशी वृंदावनाचा उर्वरित भाग नेला

‘बापसोरा, बेतुल (गोवा) येथील वेताळ देवस्थानच्या प्रांगणातील तुळशी वृंदावन २७.४.२०१९ च्या मध्यरात्री २ हेल्मेटधारी व्यक्तींनी तोडले. यावरून वेताळ देवस्थानच्या भक्तांनी गोवा पोलिसांकडे तक्रार केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारा समाज निर्माण करायचा आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु व्रत घेऊन जगले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगणारा समाज निर्माण करायचा आहे, असे उद्गार श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी काढले.

जीवनातील सर्व घटनांना तोंड देण्यासाठी तरुणांनी भगवद्गीता वाचली पाहिजे ! – मेजर जनरल शरण

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अशा सूचना आहेत ज्या सामान्यतः युद्धक्षेत्रात दिल्या जातात. भगवद्गीता केवळ धार्मिक ग्रंथ नाही. तरुणांनी ती वाचली पाहिजे; कारण आपल्याला जीवनातील सर्व घटनांना तोंड देण्यासाठी ती सिद्ध करील.


Multi Language |Offline reading | PDF