काँग्रेस शासनाच्या काळात कर्जमाफीच्या नावाखाली १५८ कोटी रुपयांचे अपात्र व्यक्तींना वाटप

शासनाने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्यापही त्याचा लाभ झालेला नाही.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विविध अनुमतींसाठी अधिकृत अधिकार्‍याची नियुक्ती व्हावी ! – आमदार डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे

तापमान वाढत असल्यामुळे त्या अनुषंगाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील फरशा पालटण्याचे काम करावयाचे आहे

राष्ट्रीय वारकरी परिषद पालखीदरम्यान पुण्यात धारकर्‍यांचे स्वागत करणार भक्ती-शक्ती संगम सोहळा

‘छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे ध्येय समोर ठेवून कार्य करणारे लाखो निर्व्यसनी आणि सदाचारी युवक पू. भिडेगुरुजी यांनी घडवले आहेत.

मुसलमानांना स्वतंत्रपणे शैक्षणिक आरक्षण लागू करण्यासाठी विरोधकांचा सभागृहात गोंधळ

सर्व धर्मांतील मागासवर्गियांसाठी मुळातच शैक्षणिक आरक्षण मिळत असून त्यामध्ये मुसलमान धर्मातील मागासवर्गियांचाही समावेश आहे.

राज्यात एका वर्षात १६ सहस्र ५३९ अर्भकांचा मृत्यू

राज्याच्या एच्एम्आयएस्च्या अहवालानुसार वर्ष २०१६-१७ मध्ये १० सहस्र ३४८ अर्भक मृत्यू, तर २०१७-१८ मध्ये १३ सहस्र ६९ अर्भकांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

रांची (झारखंड) येथे पाण्यावरून झालेल्या वादातून ४ जणांवर चाकूद्वारे आक्रमण

रांची येेथील किशोरगंजमध्ये पाण्याच्या प्रश्‍नावरून झालेल्या वादातून ४ जणांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

खटले प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या वाढवा ! – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशांची संख्या अपुरी पडत आहे. न्यायालयात केवळ ३१ न्यायाधीश असून ५८ सहस्र ६६९ खटले प्रलंबित आहेत.

प्रयागराज येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक अनुपम मिश्रा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट

आश्रम पहातांना श्री. अनुपम मिश्रा यांना सुक्ष्म गंधाची अनुभूती आली.

आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई न केल्यास पाकला काळ्या सूचीमध्ये टाकण्यात येईल ! – आर्थिक कारवाई कृती दलाची चेतावणी

सध्या पाकिस्तान ‘ग्रे’ (करड्या) सूचीमध्ये आहे.

३२ किलो सोन्याची तस्करी करणारे अटकेत

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने केलेल्या कारवाईत नुकतेच ३२ किलो २८७ ग्रॅम वजनाचे चोरी केलेले सोने पकडले आहे.


Multi Language |Offline reading | PDF