गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.            

सार्वजनिक विश्‍वस्तव्यवस्था सुधारणा विधेयकातील अधिवक्ता पुनाळेकर यांचे नाव काढा ! – राष्ट्रवादी काँग्रेसची द्वेषपूर्ण मागणी

केवळ आरोप आहे म्हणून अधिवक्ता पुनाळेकर यांचे नाव विधेयकातून काढण्याची मागणी करणारे स्वपक्षात गुन्ह्यांचा आरोप असलेल्या अनेक आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करतील का ? ‘कोंबड झाकलं, तरी सूर्य उगवायचा रहात नाही’ या उक्तीप्रमाणे आता नाव काढले, तरी त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद होईलच !

भाजपचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

येथील भाजपचे मुख्यालय बॉम्बने उडवू, असा एक निनावी दूरभाष भाजपच्या नियंत्रणकक्षात आल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. चौकशीतून हा दूरभाष कर्नाटकातील मैसूरू येथून आल्याचे उघड झाले.

देहलीत मशिदींमुळे निर्माण होणार्‍या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधणार्‍या भाजपच्या खासदाराला धर्मांधाकडून धमकी

अवैध मशिदी आणि त्यावरील भोंगे यांच्या विरोधात कोणी तक्रार केली, तर त्याला अशा धमक्या मिळतात. पोलीसही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतःवर ताण येऊ नये; म्हणून तक्रार आल्यानंतरही अशा अवैध गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ! याविषयी देशातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कायदा करा ! – शिवसेनेची लोकसभेत मागणी

अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर उभारले गेलेच पाहिजे, अशी शिवसेनेची ठाम भूमिका असून मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

‘चर्च ऑफ साऊथ इंडिया ट्रस्ट असोसिएशन’च्या कामकाजावर अजूनही ‘गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालया’चे बारीक लक्ष

वर्ष २०१७ पासून आर्थिक अनियमितता, चर्चच्या निधीचा अपवापर आणि चर्चची भूमी विकल्याच्या प्रकरणी ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया ट्रस्ट असोसिएशन’ या संघटनेच्या कामकाजावर ‘गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालया’चे (‘सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफीस’चे) बारीक लक्ष आहे.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे मध्यवर्ती चौकात हिंदूंकडून हनुमानाची आरती

प्रत्येक शुक्रवारी रस्त्यावरील नमाजपठणामुळे होणार्‍या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न : नमाजपठण करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होणार नाही; मात्र हनुमानाची आरती केल्याने हिंदूंवर कारवाई झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती द्या ! – केंद्र सरकारची सरकारी खात्यांना सूचना

आपल्या अखत्यारीतील सर्व कर्मचार्‍यांच्या कामाचा दर्जा ठराविक काळानंतर पडताळला जावा. कामचुकार किंवा भ्रष्ट कर्मचार्‍यांना लोकहितासाठी सक्तीची निवृत्ती द्यावी; मात्र तसे करतांना मनमानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

वाहतूक पोलिसांचे वाहनचालक ऐकत नसतील, तर कायदा-सुव्यवस्था कशी राखली जाणार ?

‘सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील आंबोली घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असूनही चालू असलेली वाहतूक अखेर २६.४.२०१९ या दिवशी आंबोली ग्रामस्थांनी रोखली.


Multi Language |Offline reading | PDF