पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील अपव्यवहाराची चौकशी पूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील अपव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल ३ मासांत सादर करण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात अहवाल सादर का झाला नाही ? विलंब होण्याची कारणे काय ? . . . . असे प्रश्‍न विचारले होते.

प्रवासावर १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपयांचा खर्च केल्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरातील अपहाराचे प्रकरण : शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह १० आमदारांनी हा प्रश्‍न विचारला होता. विशेष म्हणजे हिंदु जनजागृती समितीने जुलै २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे याविषयी लेखी तक्रार केली होती. याची नोंद घेऊन ११ आमदारांनी हा प्रश्‍न प्रश्‍नोत्तरात विचारला.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१९ : तीर्थक्षेत्रांतील बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

शेतकरी, युवक, महिला, दिव्यांग, तसेच समाजातील वंचित घटकांना स्पर्श करणारा २० सहस्र २९२ कोटी ९४ लाख रुपये इतकी महसुली तूट अपेक्षित असलेला राज्याचा वर्ष २०१९-२०२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर !

येत्या ८ वर्षांत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार

भारतात हिंदूंची लोकसंख्या न्यून होत आहे आणि मुसलमानांची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत आहे. यातून भारताची लोकसंख्या वाढल्यावर ती कोणाची वाढणार आहे, हे लक्षात येते ! अशा वेळी केवळ लोकसंख्या वाढणे देशासाठीच नव्हे, तर हिंदूंसाठीही धोकादायक आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लवकरात लवकर . . .

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शरद कळसकर यांचा कोणताही सहभाग नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणांसह अन्य गुन्ह्यांत शरद कळसकर यांना अटक केली; म्हणून कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अन्वेषण यंत्रणेने शरद कळसकर यांना अटक केली आहे.

बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रे आणि १८ वर्षांपासून अनधिकृत वास्तव्य करणे, हे पोलीसयंत्रणेला लज्जास्पद !

‘भिवंडी (जिल्हा ठाणे) येथील शांतीनगर पोलिसांनी शहरात अनधिकृतपणे रहाणार्‍या ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त बेंगळूरू (कर्नाटक) येथे ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त नुकतीच बेंगळूरू येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. विजयनगरमधील आदि चुंचनगिरी मठात…..

२५ वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू पावलेल्या एका मुलाच्या पालकांना ६ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या केवळ ३५ सहस्र असतांना शस्त्रक्रिया केल्याने बिहारमधील एका १५ वर्षीय मुलाचा २५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी याचिकादार पालकांना ६ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला.

सिंधुदुर्गवासियांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची विनामूल्य सुविधा बंद होण्याची शक्यता

गोवा शासनाने परराज्यातील रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. याचा सर्वाधिक फटका जवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला बसत होता.


Multi Language |Offline reading | PDF