कर्नूर (आंध्रप्रदेश) जिल्ह्यातील श्रीलक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराजवळ अवैधरित्या चर्चची उभारणी

एरव्ही चर्चवर चुकूनही कोणी दगड भिरकावल्यावर आकांडतांडव करत देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करणारे पुरो(अधो)गामी सरकारी भूमीवर ऐवधरित्या चर्च बांधण्याच्या विरोधात का बोलत नाहीत ? आंध्रप्रदेशमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन केले, तरच धर्मांध ख्रिस्त्यांच्या हिंदुविरोधी कारवायांना आळा बसेल !

‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याविषयी प्रसिद्ध केल्या जाणार्‍या संपादकीय दृष्टीकोनांमध्ये परिवर्तन !

नव्या भूमिकेनुसार आता ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर टीकाटीप्पणी केली जाणार नाही, तर हिंदु समाजाच्या स्वाभाविक अपेक्षा व्यक्त केल्या जातील, तसेच हिंदुत्वाच्या परिवारातील संघटनांना संघटनात्मक सूचना थेट कळवल्या जातील.’ – संपादक

माओवादी नक्षलवाद्यांचे पाकशी संबंध

नक्षलवाद्यांकडून पाकिस्तानी रायफल जप्त : माओवादी नक्षलवाद्यांनी आता पाकशी संधान साधले असल्याने त्यांच्या कारवायांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता नक्षलवाद्यांवर अंतिम कारवाई करण्याला पर्याय नाही !

ममता बॅनर्जी यांनी क्षमा मागण्यास नकार दिल्याने डॉक्टरांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

बंगालसह देशभरात कनिष्ठ डॉक्टरांचा संप चालूच : धर्मांधांना वाचवण्यासाठी लक्षावधी रुग्णांवर अन्याय करणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी जनहितकारी शासन काय देणार ?

बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटल्याने जनता दल (सं)च्या प्रवक्त्याला द्यावे लागले त्यागपत्र

जनता दल (संयुक्त) या पक्षाची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, याचे हे उदाहरण होय. धर्मांधांच्या धर्मांधतेविषयी परखडपणे मते मांडल्यास त्या पक्षातील पदाधिकार्‍याला पद गमवावे लागते, यावरून हा पक्ष अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी किती लाचार आहे, हे दिसून येते !

पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर उभारू ! – खासदार संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर उभारू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे केले.

‘नमामि पंचगंगे’ अंतर्गत राबवलेल्या महाश्रमदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘नमामि पंचगंगे’ या उपक्रमाच्या अंतर्गत राबवलेल्या महाश्रमदानास १२ जून या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी राजाराम बंधारा, पंचंगगा घाट आणि रंकाळ तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF