पुणे पोलिसांची रांचीतील फादर स्टेन यांच्या घरावर धाड

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी १२ जून या दिवशी सकाळी पुणे पोलिसांनी झारखंड राज्यातील रांची येथे फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर धाड टाकली.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात होणारे खासगी अभिषेक बंद करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय !

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील खासगी अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

नागद (जिल्हा संभाजीनगर) येथे पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांकडून ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड !

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक होत आहेत. ११ जूनला जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागद येथील गावकर्‍यांनी पाणी मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड केली.

काश्मीरमध्ये सीआर्पीएफ्चे ५ सैनिक हुतात्मा, ३ घायाळ

येथील बसस्थानकाजवळ आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) पथकावर केलेल्या आक्रमणामध्ये ५ सैनिक हुतात्मा, तर ३ सैनिक घायाळ झाले आहेत.

गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी  म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’’

इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून तमिळनाडूमध्ये एन्आयएकडून ८ ठिकाणी धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १२ जून या दिवशी इस्लामिक स्टेट (आयएस्) या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्यावरून तमिळनाडूत ८ ठिकाणी धाडी घातल्या.

शामली (उत्तरप्रदेश) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला रेल्वे पोलिसांकडून अमानुष मारहाण आणि तोंडवळ्यावर लघुशंका

११ जूनच्या रात्री येथील धीमानपुरा फाटकाजवळ मालगाडीचे डबे घसरले. ही माहिती मिळताच तेथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या अमित शर्मा या पत्रकाराला तेथे असणार्‍या जीआर्पीच्या (गर्व्हमेंट रेल्वे पोलिसांच्या) पोलिसांनी शिव्या देत अमानुष मारहाण केली.

कोलकाता येथे रुग्ण नातेवाईक मृत झाल्याने धर्मांधांकडून रुग्णालयातील २० हून अधिक डॉक्टरांना मारहाण

येथील ‘एन्आर्एस्’ रुग्णालयामध्ये १० जूनच्या रात्री ७५ वर्षीय सय्यद सईद या रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या त्याच्या धर्मांध नातेवाइकांनी २० हून अधिक कनिष्ठ डॉक्टरांना मारहाण केली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, तसेच त्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे !

गेल्या ५० वर्षांपासून इचलकरंजी शहरात छत्रपती संभाजी चौक अस्तित्वात आहे. काळाच्या ओघात या चौकाचे नाव हरवत आहे. तरी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात अन्य ठिकाणी न बसवता…..


Multi Language |Offline reading | PDF