गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.

ब्रिटनमध्ये खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा विस्तार होण्यासाठी पाकच्या आयएस्आयकडून प्रयत्न

पंजाबमध्ये, तसेच विदेशातही फुटीरतावादी खलीस्तानवादी संघटना कार्यरत असल्याचे अनेके पुरावे असतांना भारतातील सर्वपक्षीय सरकारांनी त्यांचा निःपात करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची अटक ही अधिवक्तावर्गाची गळचेपी !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर ! ‘हिंदु आतंकवाद’ ही संकल्पना खोडून काढण्याचा प्रयत्न प्रथम अधिवक्ता पुनाळेकर यांनी केला. भ्रष्टाचार आणि शासनाने केलेल्या अयोग्य गोष्टींविषयी लढा उभारणारे ते एकमेव अधिवक्ता होते. अशांवरच आरोप ठेवून त्यांना पकडले, तर येणार्‍या नवीन पिढीवर मोठे आघात होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश

सरकारी इनामी भूमी लाटल्याचे प्रकरण : भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी केल्यास चूक ते काय ? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिला.

देशातील ८ राज्यांत असणार्‍या हिंदूंना अल्पसंख्यांक ठरवून त्यांना सुविधा कधी मिळणार ? – अखिल भारतीय संत समितीचे केंद्रातील भाजप सरकारला पत्र

देशात अशी ८ राज्ये आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. या राज्यांत हिंदूंना अल्पसंख्य ठरवून त्यांना अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकार मिळणार आहेत का ?, असा प्रश्‍न वाराणसी येथील अखिल भारतीय संत समितीमधील साधू आणि संत यांनी विचारला आहे.

अशा माणुसकीशून्य पोलिसाचे केवळ निलंबन नको, तर अशांना कामावरून कायमचे काढून टाकून त्यांची कारागृहात रवानगी केली पाहिजे !

‘लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे १८ जानेवारी २०१९ या दिवशी गुडम्बा भागातील एका लाकडाच्या वखारीत घडलेल्या दुर्घटनेत आकाश यादव (वय २० वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला.

साधनारत राहून हिंदु राष्ट्र जागृतीच्या कार्याला गती देण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

‘स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इतिहासात विरांनी त्याग केला. या अधिवेशनाच्या माध्यमातून ‘आम्हाला आरसा दाखवला गेला’, असे वाटले. ‘आम्ही अजून किती कार्य करायला हवे’, याची जाणीव झाली’, ‘मी ‘मी’ नाहीच…..

छत्तीसगड येथे एकलव्याप्रमाणे साधना करणारे हेमंत कानस्कर (वय ५२ वर्षे) आणि साधनेतील अडथळ्यांवर चिकाटीने प्रयत्न करून मात करणार्‍या देहली येथील कु. कृतिका खत्री (वय २९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात चालू असलेल्या ‘राष्ट्रीय हिंदु राष्ट्र आणि साधना’ शिबिरात मिळाली आनंदवार्ता !

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून छत्रपती संभाजी महाराज स्मारकास १० लक्ष रुपयांचा निधी

शहरातील पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याचे येथील महानगपालिकेने ठरवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF