कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचे प्रसारसेवक आणि १३ वे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा आज वाढदिवस !

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांकडून धर्मांध आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न : भारत आणि पाक दोन्ही देशांचे पोलीस हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांनाच वाचवतात, हे लक्षात घ्या ! भारतातील अशा पोलिसांना पाकमध्ये पाठवल्यास त्यांना वेगळे वाटणार नाही !

बंगालमध्ये भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या

तृणमूल काँग्रेस सत्तेवर असलेल्या बंगालची काश्मीरच्या दिशेने वाटचाल ! गुजरात दंगलीवरून, गोतस्करांना होणार्‍या मारहाणीवरून आकांडतांडव करणारे पुरो(अधो)गामी, लेखक, अभिनेते आदींना बंगालमधील हिंसाचार दिसत नाही कि ते आंधळे झाले आहेत ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून १०० धर्मांधांवर गुन्हा नोंद

धर्मांधांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दिली पोलिसांना धमकी : पंतप्रधान मोदी अल्पसंख्यांकांचा विश्‍वास संपादन करण्याची भाषा करतात. पंतप्रधानांना असे कायदाद्रोही वर्तन करणार्‍या धर्मांधांविषयी काय म्हणायचे आहे ?

हिजबुल मुजाहिदीनकडून जम्मू  येथील ‘एकजूट जम्मू’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘एकजूट जम्मू’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुझफ्फरपूर (बिहार) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी मुझफ्फरपूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

‘शिवसेना तमिळनाडू’कडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या सुटकेसाठी स्वाक्षरी अभियान

डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात ‘शिवसेना तमिळनाडू’कडून राज्यात स्वाक्षरी अभियान राबवण्यत येत आहे.

शिनजियांग (चीन) येथे ईदपूर्वी मशीद उद्ध्वस्त

चीनमध्ये जिहादी आतंकवाद निर्माण होऊ नये; म्हणून चीन प्रयत्नरत आहे. त्याला विरोध करणार्‍यांना चीन कठोर शिक्षा करत आहे. त्यामुळे चीन अद्याप या संकटापासून सुरक्षित आहे. भारत चीनकडून याविषयी काही शिकेल, तो सुदिन !

अमली पदार्थ विकण्यापासून रोखल्यामुळेच धर्मांधांकडून भांडुप (मुंबई) येथील क्रिकेटपटू राकेश पवार यांची हत्या !

६ जूनला रात्री १२ वाजता व्हिलेज रोड परिसरात स्थानिक क्रिकेटपटू राकेश पवार (वय ३५ वर्षे) यांची तीक्ष्ण लोखंडी सुर्‍याने वार करून तिघांनी हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांनी सोहेल खान, त्याचे वडील आसिफ आणि ……


Multi Language |Offline reading | PDF