‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने भीमा कोरेगाव हिंसेतील आरोपींना ‘हिरो’ ठरवले !

आरोपींची सुटका करण्याची पंतप्रधानांकडे मागणी : मालेगाव , समझौता एक्सप्रेस, मडगाव आदी स्फोट प्रकरणात निरपराध हिंदूंना अटक करून त्यांना आतंकवादी ठरवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने त्यांच्या सुटकेची मागणी का केली नाही ?

आजच्या शासनकर्त्यांचे स्वार्थी ‘राजकारण’, तर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे निःस्वार्थी ‘राष्ट्रकारण’!

आज निधर्मी शासनकर्ते स्वार्थी राजकारण करत आहेत, तर हिंदूंपुढे रामराज्यासम आदर्श असणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय ठेवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे राष्ट्रकारण करत आहेत ! . . . यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही’, हे ओळखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकवटून प्रयत्न करूया !

(म्हणे) ‘जातीभेद नष्ट झाल्यावर भारत विश्‍वगुरु होईल !’- सरसंघचालक

चैतन्यभूमी असलेल्या भारतात मोक्षाची वाट दाखवणारे अनेक संत होते. त्यामुळे जगभरातील जिज्ञासू आणि मुमुक्षू भारतात येत. भारत आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न होता; म्हणून तो विश्‍वगुरु होता ! हे लक्षात घेऊन सरसंघचालकांनी भारताला आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची सुटका करा आणि सीबीआयची चौकशी करा !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अन्याय्य अटक केल्यावरून संपूर्ण देशभरातून अधिवक्त्यांकडून आणि हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त होत आहे.

(म्हणे) ‘वेळ पडल्यास मद्य आस्थापनांचे पाणी बंद करू !’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजून किती दुष्काळाची झळ जनतेने सोसावी, असे सरकारला वाटते ? एकट्या महाराष्ट्रात ७ कोटी लिटर पाणी प्रतिदिन दारू बनवण्यासाठी वापरले जाते. हे न्यून करून हे पाणी दुष्काळामुळे होरपळणार्‍या जनतेला द्यावे, असे सरकारला का वाटत नाही ?

लोकांच्या विरोधामुळे कोलकाता येथील ‘बीफ फेस्टिव्हल’ रहित

कोलकाता येथे २३ जून या दिवशी होणारा ‘बीफ फेस्टिव्हल’ विरोध झाल्याने रहित करण्यात आला. अनेकांनी दूरभाष आणि सामाजिक प्रसार माध्यमे यांद्वारे  केलेल्या विरोधामुळे आयोजकांनी तो रहित केला.

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चा ८ जून या दिवशी उत्साहपूर्ण ……

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने समाजात ठिकठिकाणी अभ्यास दौरा करण्यासह विविध ११७ प्रयोगांद्वारे संशोधन !

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली..

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जुलै २०१६ पासून ३०.४.२०१९ पर्यंत ४६ राष्ट्रीय (११) आणि आंतरराष्ट्रीय (३५) परिषदांत शोधनिबंध सादर करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF