क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांनी भारतीय सैन्याचे ‘बलीदान चिन्ह’ असलेले ग्लोव्हज वापरण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा आक्षेप

आयसीसीचा भारतद्वेष ! भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या देशाच्या सैन्याचे मानचिन्ह असलेले ग्लोव्हज वापरल्यास आयसीसीला पोटशूळ का उठतो ?

बंगालमध्ये भाजपच्या विजयी मिरवणुकांवर तृणमूल काँग्रेस सरकारकडून बंदी

रमझानसाठी नवरात्रीच्या मिरवणुका दोन दिवस आधी घेण्याचा आदेश देणार्‍या ममता (बानो) बॅनर्जी यांनी अशी बंदी घातल्यास नवल ते काय ?

काश्मीरमध्ये चकमकीत ४ आतंकवादी ठार

धर्मांधांची सुरक्षादलामध्ये भरती करणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे, हे यातून लक्षात येते. सैन्य, अन्वेषण यंत्रणा आदी महत्त्वाच्या क्षेत्रांत अल्पसंख्यांकांची भरती करण्याची मागणी करणार्‍या निधर्मीवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

हिंदु राष्ट्र संकल्पनेवर घेतले जाणारे आक्षेप आणि वास्तव

संविधानातील कोणतीही सुधारणा संसदेत मान्य व्हावी लागते. अयोग्य सुधारणेविषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका करता येते.

भारतातील हिंदुविरोधी ‘सेक्युलर’ संकल्पना !

‘भारतीय संवैधानिक व्यवस्था ही ‘ब्रिटीश पार्लर्मेंट’प्रमाणे आहे’, असे ‘सेक्युलर’वादी मानतात. संपूर्ण इंग्लंडमध्ये अँग्लिकन प्रोटेस्टंट पंथाचे ४४ आर्च-बिशप आहेत.

भंगसाळ नदीतील गाळ काढण्याच्या मागणीसाठी कुडाळवासियांचे नदीपात्रात आंदोलन

येथील भंगसाळ नदीतील गाळ काढण्याच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखेर कुडाळ शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी ७ जूनला प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले.

भरणे, खेड येथील अवैध धंद्यांच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध करणार्‍या पत्रकारांना मारहाण

पत्रकारांना अवैध धंद्यांची माहिती मिळते आणि ते बातमी प्रसिद्ध करतात; मात्र सर्व यंत्रणा असतांना पोलिसांना ही माहिती मिळत नाही कि या धंद्यांत त्यांचेही आर्थिक साटेलोटे आहेत; म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करतात ? असा प्रश्‍न निर्माण होतो !

पहाटेच्या अजानसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याचा आल्तो-दाबोळी येथील मशीद व्यवस्थापनाचा निर्णय

आल्तो-दाबोळी येथील मशीद व्यवस्थापन केवळ पहाटेच्या नव्हे, तर सर्वच वेळच्या अजानसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याचा निर्णय का घेत नाही ?

श्रीमन्नारायणाचा नवरात्रोत्सव । 

‘परात्पर गुरु डॉक्टर, वैशाख शुक्ल पक्ष सप्तमीला तुमच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा झाल्यानंतर दोन दिवस माझा मनभ्रमर सतत अनुसंधानात राहून गुंजारव करत आनंदाचे मधुकण सतत चाखत होता.‘या आनंदात अन्य सर्व भाव वाहून गेले अन् केवळ आनंदच आहे’, असे मी अनुभवले.

गुन्हा आणि आरोपीचा धर्म !

उत्तरप्रदेशमधील अलीगड येथे अवघ्या अडीच वर्षांच्या हिंदु बालिकेची दोघा धर्मांधांनी अत्यंत अमानवी, अमानुष आणि क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF