(म्हणे) ‘आम्हाला विरोध करणारे जमीनदोस्त होतील !’ – बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी

रमझान ईदच्या दिवशी मुसलमानांना केले आश्‍वस्त : ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदूंना अटक करणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी ईदनिमित्त मुसलमानांना आश्‍वस्त करतात, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजानंतर आतंकवादी झाकीर मुसा आणि मसूद अझहर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी !

सुरक्षादलांवर दगडफेक : आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ सैन्यावर सातत्याने आक्रमणे होऊ देणारा, आतंकवाद्यांचा उदोउदो होऊ देणारा आणि तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई न करणारा जगातील एकमेव देश भारत !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान देण्यासाठी गुणसंवर्धन आणि कौशल्यविकास करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था

येणार्‍या काळात हिंदूसंघटनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. हे करतांना समविचारी राष्ट्र-धर्मप्रेमी आणि सत्त्वगुणी हिंदूंचे संघटन प्राधान्याने करायचे आहे….

‘फेसबूक’द्वारे सनातन संस्थेविषयी मानहानीकारक माहिती प्रसारित करणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून फेसबूकच्या माध्यमातून सनातन संस्थेविषयी खोटी, मानहानीकारक आणि प्रक्षोभक माहिती प्रसारीत केली जात आहे.

गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक

स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.

व्यावसायिक सी.सी. थंपी यांनी चौकशीच्या वेळी घेतले सोनिया गांधी यांचे नाव !

रॉबर्ट वाड्रा यांच्या बेहिशोबी मालमत्तेचे प्रकरण : बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, याची माहिती समोर येते; मात्र भ्रष्टाचार करणार्‍यांवर काही कारवाई होत नाही, हेही तितकेच खरे ! भ्रष्टाचार करणारे अजूनही मोकाट फिरत आहेत, हे संतापजनक होय !

बांगलादेशी घुसखोरांनी १८ वर्षांपासून अनधिकृत वास्तव्य करणे, हे पोलीसयंत्रणा आणि शासन यांना लज्जास्पद !

‘भिवंडी (जिल्हा ठाणे) येथील शांतीनगर पोलिसांनी शहरात अनधिकृतपणे रहाणार्‍या ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६० सहस्र कोटी रुपयांचा व्यय ! – ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज्’च्या अहवालातील माहिती

सर्वांत महागडी निवडणूक ! गरिबीमुळे भारतातील अनुमाने अर्धीअधिक जनता एकवेळ उपाशी असतांना केवळ निवडणुकांवर ६० सहस्र कोटी रुपये व्यय करणे कितपत योग्य ? राजकीय पक्षांनी वेळोवेळी जनहिताची कामे केली असती, तर त्यांना एवढा पैसा व्यय करण्याची आवश्यकता भासली नसती !

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी देवतांच्या चरणी श्रीफळ अर्पण करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

‘श्री शांतादुर्गादेवी आणि श्री देव रामनाथ यांच्या चरणी उद्या श्रीफळ अर्पण करायचे आहे’, असा निरोप मला २५ मे या दिवशी मिळाला, तसेच ‘२६ मे या दिवशी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा तिथीनुसार वाढदिवसही आहे’, असे लक्षात आले.


Multi Language |Offline reading | PDF